पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. बेकाम झाल्या आहेत आणि आपल्या ह्मणण्याकडे लोकांचे लक्ष वेधण्याच्या हेतूनें, ज्या जाहीर सभांमध्ये 'क्याबिनेट मिनिस्टर्स'-प्रधान मंडळी-मुख्यतः बोलणारे असतील तेथे जाऊन, त्या गडबड करितात. त्याचा मोबदला घेण्यासाठी, सफ्रेजेट्ट बायांच्या सभा मोडून टाकण्याचा उद्योग सरकार पक्षाची मंडळी करू लागली आहे. असा हा हुतुतूचा खेळ चालू आहे व त्यांची मागणी तशीच पडून राहिली आहे. लोकमत प्रगट करून, त्याचा फैलाव करण्याच्या कामा वर्तमानपत्रे, यांचे एक मोठे प्रबल साधन झाले आहे. साव जनिक लोकमत प्रगट करण्याची साधनें या नात्याने गावागावची सभागृहे व वादविवाद करण्याच्या जागा, यांच्याप्रमाण, त्यांच्या ऐवजी, किंवा त्यांची पूर्तता करण्याला, विलायतेताल वर्तमानपत्रे फार उपयोगाची व मोठ्या योग्यतेची झाल. आहेत. जगांतील इतर कोणच्याही भागांतील वतमानपत वत्तप्रसाराच्या कामी, त्यांची बरोबरी करू शकत नाही तथापि सामाजिक-विशेषत: राजकीय प्रश्नांचा ऊहापोह कर ण्यांत त्यांच्यामध्ये जो पक्षपात व दुराग्रह दिसून येतो, त्यामु लोकशिक्षणाच्या बाबतींतलें त्यांचे वजन व महत्त्व, बच्याच अंशाने कमी होत चालले आहे. अशा विषयांचा १ सत्याला स्मरून व नि:पक्षपाताने करणारी व खरी वस्तुस्थिता लोकांपुढे मांडण्याची मनापासून इच्छा बाळगणारी अशा स्वतंत्र व बाणेदार वर्तमानपत्रे आहेत. बाकी बहुतेक । ३३६