पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. विस्तीर्ण सरोवरें दृष्टीस पडतात. या ब्रिटिश बेटांतील खाड्यांना मिळालेल्या साऱ्या नद्या, मुखाजवळ फार विस्तृत झालेल्या असल्याने समुद्रांतील दळणवळण व प्रचंड व्यापार, यांना सोपे पडते; तसेंच या राष्ट्राच्या साहसी उद्योगाच्या वृद्धीला हवा तितका अवकाश मिळतो.