पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग.. शूर तांडेल व त्याच्यासारखे साहसी व धीट खलाशी कशाचीही पर्वा न करतां, काळाच्या दाढेत बिनदिक्कत उड्या टाकतात... अशा शूर वीरांच्या गोष्टी लिहून काढल्या तर त्यांचा एक मोठा ग्रंथ होईल. ____क्याँटरबरी इतकें पूज्यबुद्धीने व आश्चर्यचकित दृष्टीने ‘पाहिले जाणारे इतर शहर, साऱ्या इंग्लंडामध्ये कचितच आढळल. डील आणि वामर पासून गाडीमार्गाने या प्राचीन शहराला जातांना मोठी मजा वाटते. त्या ठिकाणी प्राचीन व अवोचीन यांचा अप्रतिम मेळ दिसून येतो. तेथील विचित्र रस्त,व निरुंद गल्ल्या, यांच्यामध्ये त-हेदार पुरातनपणासा वाटतो. त्याच्यांत मध्ययुगीन शिल्पकलेचे पुष्कळसे शानदार नमूने आहेत. हे नमूने जरी इतके सुंदर असले तथापि क्यांटरबरीची भासद्धी आहे ती काही या वस्तूंवरच अवलंबून आहे, अस नाही. तेथे आणखी पुष्कळच प्रेक्षणीय प्रकार आहेत. भाधुनिक त-हेची भपकेदार दुकानें, सुंदर 'इन्स्टिट्यूट,' का लायबरी,' 'आर्ट ग्यालरी,' म्यूझियम, क्लब्स, धान्य व हॉप्स् प बाजार, वगैरेही तेथे पाहण्यालायक आहेत. कोणचेही शहर आजकालच्या सुधारलेल्या व भरभराटीच्या स्थितीला लले आहे, असें ह्मणवून घेण्याला अवश्य लागणारे, व्यापारी "ताच उत्कट धोरण, व सामाजिक कार्यतत्परता आणि लाह, हेही तेथे पुष्कळच अंशाने दिसून येतात. २८३