पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयरिश लोक.. प्रदेशाकडे धावत चालली होती. त्या भागांत मनोरम व टापटिपीने ठेवलेल्या वाड्या, बंगले, व उपवनांतील वाटिका नजरे समोरून जात होत्या. या प्रदेशांतील सुखवस्तू मंडळी.. जवळ सुखांची साधनें भरपूर असल्यामुळे, ही स्थळे, आय लंडांतील परिस्थितीच्या पेक्षा किती तरी चांगलीं, रम्य, व. सुखदायक, वाटत होती. २४९