पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. बंधनें दृढ होणार नाहीत, हे खास. कारण हल्लीच हिंदी लोकांना घरादाराची विशेष ओढ लागे अशी स्थिति-विशेषतः मुलाबाळांचा पाश नसेल त्या ठिकाणी-फारच कमी आहे. हिंदी स्त्रियांना अधिक चांगले शिक्षण मिळाले, व त्या कौटुंबिक. बाबतीत जास्त दक्ष व सुपात्र झाल्या तर, कौटुंबिक राहणी व जीवन यांची रम्यता जास्त वाढेल, आणि असे झाले तर क्लब अस्तित्वात येऊन, ते नीटपणे चालण्याला तितकी कमी. कोरणे राहतील.