पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwwwwwww बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. ___एकूण नक्त रुपये तीस साली दीडमाही शिरस्ता व कापड मोईन आंख वीस शेत सनद भात केली तेरा मण अडशेरी दरमाहे भात केली पावणे तीन मण सापायली व तूप अदशेर शिरस्तेप्रमाणे करार केले असे. तें सदरहूप्रमाणे तीन वर्षे चालवावें. पुढे चाकरी करावी. चाकरी करूं लागल्यावर ह्याप्रमाणे पेशजीची तैनात करावी असा करार केला असे. तरी तुझी खुद्दाची अडशेरी जंजीरें मजकूर पैकी देत जाणे. कबिल्याची अडशेरी व सेत सनद व नक्त कापड हुजूरून पावेल ह्मणोन सनद १. [ १५९ ] मोराजी शिंदे नामजाद जंजिरें रेवदंडा यासी सनद सोरटें इ. स. १७५३-५४. "आर्बा खमसैन प्रांती मोहे येथील लढाईमध्ये लोक ठार झाले. त्यांस बालपरवेशी मोईन मया व अलफ. सालीना. रबिलाखर ११. ___एकूण नक्त रुपये गल्ला भात कैली खंडी. दिमत शेख फत्ता कालेखान बद्रुक १५ ॥ वस्ती जंजीरें रेवदंडा याची माणसें. १ बायको. १ बेटा उमर ५ शेख जीवन वस्ती जंजीरें मजकूर यांची माणसें. १ बायको. २ बेटे उमर. १० २ २ बेट्या. ( 159 ) Some Mahomedan servants of the fort of Revdanda were killed in the battle of Mohe in Prant Sorate. Provision was made for the sup A. D. 1753-54. port of their wives, mothers, children, and parents, each family being given Rs. 15 in cash, and half orth of a Khanal of rice, per annum.