पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. इना. नक्त. ने. वतने. वगैरे.--Grcents cand continucince of Incoms d. ९३ चौकशी करून त्यांजकडे नाईक्या चालवणे आणि या त्रिवर्गास चाकर ठेवून काम घेणे. जो सुभा जाहला त्याने नवे नाईक ठेऊन कामकाज घेत आले असेल तरी पेशजीचे असतील ते दूर करून या त्रिवर्गास नाईक्या सांगितल्या असेत. यांची तैनात करार करून चाकर ठेवून कामकाज यांचे हातून घेत जाणे ह्मणून पत्रे. १ मनसाराम सुतार पत्र. १ केशव गवंडा पंत्र. १ पुजा लोहार [ १५८ ] मोरोजी शिंदे नामजाद जंजीर रेवदंडा यांस सनद की, मुकुंद केशव सबनीस इ. स. १७५३-५४. दिमत माजी किल्ले मीरगडकरी हे मृत्यु पावले त्याचा पुत्र मल्हार मुकुंद मया व अलफ. सन उमर वर्षे १२ बारा लहान चहूवर्षे कामास येईल. परंतु पदरचा सबबःजिल्काद. १. तैनात नक्त व कापड अडसेरी दरमाहे. २० नक्त दरमहा. कैली दरमाहे तूप वजन पक्कें. २० कापड आदमोईन. ४२॥- भात दरमाहे ४४। ४१॥ खुर्द. ४१। कबीला. सेत सनद सालीना. नेमणूक भात कैली 6 -॥३ __४४१ डाळ. ४४१. मीठ 6॥१ city, exerted were made he A. D. 1753 5. exerted themselves to the utmost in the service of Goverr. ment. They Nade headman of their respective guilds. (158) Mukund Keshav the Subnis of fort Mirgad died leaving a son named Malhar aged only 12 years. As he was not yet fit for service, an 1753 54. allowance consisting of cash and grain was sanctioned for his support and for the support of his mother. The allowance was to atinued for 3 years. After that period, Malhar was to be employed on his s duties and given the usual remuneration. be continued father's duties