पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. इना. नक्त. ने. वतने. वगैरे.-Grants ccontinucence of Inams & ९५ १० शेख महमद वल्लद शेख मुदारद दिमत तुकोजी आंग्रे यांची माणसें १ बाप. १ आई. १ बायको. १ बेटा उमर १॥ एकूण. इ. स. १७५१-५२. एकूण तीन असामींस मोईन सालीना नक्त रुपये चाळीस व सवादोन खंडी भात करार अस. तर सालमजकुरापासून यांचे लेक चाकरीस उमेदवार होत तो पर्यंत देत जाणे. सदरहू बालपरवेशीची चौकशी करून देत जाणे ह्मणोन सनद १. [ १६० ] गुणाजी जोग बिन....यांनी हुजूर कसबे पुण्याचे मुक्कामी येऊन विनंती केली की __ आपले पुत्र सुर्याजी जोग व मेघोजी जोग सरकारांत चाकर होते. सरकाखास खमसैन रांतून राजश्री रंगराव शिवदेव यांचे तैनातीस चाकरीबदल दिल्हे. त्यास अलफ. रंगराव शिवदेव यांची व जाटाची लढाई झाली. ते समयीं उभयतां साहेब ____ कामावर जुझांत ठार झाले. त्यास साहेबी कृपाळू होऊन कुटुंबाचे बेगमी तन एक गांव नाम करून दिल्हा पाहिजे ह्मणोन त्याजवरून मनांत आणितां तमचे पत्र उभयतां जोग साहेबकामावर रंगराव शिवदेव यांजबरोबर जाटाचे झुंझात ठार झाले. सबब पर कृपाळु होऊन तुह्मांस **** हा गांव स्वराज्य व मोंगलाई एकूण दुतर्फा कुलबाब हल्लीपट्टी व पेस्तर पट्टी खेरीज हक्कदार करून इनाम दिल्हा असे. तरी सदरह गांवचा तुह्मी आपले दुमाला करून घेऊन तुझी व तुमचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेनें इनाम अनसुखरूप राहणे ह्मणोन मशारनिल्हेचे नांवें पत्र १. सफर ११. भवून सुखरू (160) In a battle between Rangrao Shivdeo and the Jat, some persons of the Nalge family were killed. A village was therefore granted to A. D. 1754-55. it in Inam.