पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. शंकराजी केशव नामजाद प्रांत वसई यांस पत्र की पेशजी सन इसनेंत दर शेकडा रुपये २ दोन करार करून दिल्हे होते. त्यास साउकार तजावजा झाले ह्मणून हुजूर विदित केले त्यावरून हल्ली दर शेकडा हरदु बंदरचे परके बंदरचे सावकारांपासून मालास दर शेकडा रुपया १ एक दलाली करार करून दिल्हा असे. तरी तुझी साउकारांस ताकीद करून सदरहू प्रमाणे सुरळीत चालवणे ह्मणून पत्र. [ १५५ ] अंतोजी काटकर हवालदार व कारकून किल्ले नारायणगड योसी पत्र की खंड नाक परवारी चाकर किल्ले मजकुरीं साल गुदस्त मौजे खोडद तर्फ नाराइ. स. १७४८-४९. तिस्सा आबैन यणगांव येथे बाबुराव पाटील नासिककर याच्या कजियांत ठार झाला. मया व अलफ या करितां नफर मजकूरचे लेकास व बायकोस बालपरवेशी सालीना १५. रुपये १० दहा करार केले असेत. साल मजकूरचे दहा रुपये किल्ले मजकूरपैकी देणे. पेस्तर सालीना दहा रुपये देत जाणे ह्मणोन पत्र १. [१५६ ] शंकराजी केशव यांस पत्र की दादाजी गोपाळ खुद्द सरदार आमदाबादच्या मुक्कामी लढाईत ठार झाले, याकरितां मशारनिल्हेचे पुत्र गोपाळ दादाजी इ. स. १७५२-५३. याची असामी करार केली असे. तरी त्याजपासून पेशजीप्रमाणे चाकरी मया व अलफ. घेऊन दादाजी गोपाळ याची तैनात आहे त्याप्रमाणे करार केली असे. जमादिलावर ४. चाकरी घेऊन पटवीत जाणे, ह्मणोन रसानगी चिठी. रामाजी महादेव नामजाद प्रांत साष्टी यांस सनद की, कोंडाजी भांडवीलकर दिमत भान सांवत अमदाबादेच्या मुक्कामी लढाईत साहेबकामावर ठार झाले. याकरितां त्याची बालपर्वशी करार करावयाची आज्ञा तुझांस केली असे, तरी शिरस्तेप्रमाणे बालपरवेशी करार करून त्याचे घरी पटवीत जाणे ह्मणोन सनद १. . रसानगी चिठ्ठी. [ १५७ ] श्रीपतराव बापूजी यांस पत्र की शहरकर सुतार व लोहार व गवंडा याने अमदा बादेचे लढाईत शहरांतून येऊन साहेबचाकरीवर कस्त मेहनत केली. इ. स. १७५२-५३ त्याजवरून त्रिवर्गावर कृपाळू होऊन नाईक्या सांगितल्या असेत. त्यांस मया व अलफ. शहरांत पेशजीपासून वतनदार नाईक असतील त्यांस जो आजपर्यंत सुभा जमादिलाखर ७. जाहले त्यांनी त्याचे हातें नाईकाचे कामकाज घेत आले असेल तरी सलास ( 155 ) Khadnak-a servant at fort Narayangaon lost his life at Khoded in D uus 49 a dispute between the Patels. His wife and son were given an annual allowance of Rs. 10. ( 156 ) Dadaji Gopal, an officer, was killed at the battle of Ahmedabad. __Dadaji's post was conferred on his son. A. D. 1752-53. A pension was granted to the family of Kondoji Bhandawal kar who died in the same battle. ( 157 ) A letter to Shripad Bapuji During the battle of Ahmedabad, Mansaaram, Carpenter A. D. 1752-53. Punjoi, blacksmith, and Keshara, Mason, coming out from they