पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. इना. नक्त. ने. वतनें. वगैरे. .-- Grants and continuance of Inams d. ९१ रुपयांची वाडी सदरहूप्रमाणे कुलबाव कुलकानू हल्ली पट्टी व खेरीज हक्कदार इनाम करून दिल्हा असे. येविशी पत्रं. १ मौजे मजकुराचे मोकदमास पत्र की, सदरहू वाडी चतुःसिमा पूर्वक मशार. निल्हेचे दुमाला करून यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम चालवण. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे. १ मशारनिल्हेस पत्र की सदरहू वाडी आपले दुमाला चतुःसिमापूर्वक करून घेऊन तुझी व तुमचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेनें इनाम अनभवून सुखरूप राहणे ह्मणून. इ. स. १७४७-४८, [ १५४ ] रतनजी बिन दादाभाई व कावसजी बिन फरामजी अंध्यारु सावकार जंजीरे वसई यांस बंदर आगाशी व बंदर बोलिंज परगणे सायेबान जलमार्ग सामन आर्बन हर - हरदू बंदरें व खाडी वैतरणी बंदर मजकूर येथील दलालीचे वतन माहामया व अलफ. मत केले असे. तरी हरदू बंदरी परकी बंदरचे सावकार येऊन जिन्नस खरीदी पोख्त करितील त्यांस सरकारचे सिरस्तेप्रमाणे सूट जाऊन बाकी. मालास हकदलाली सावकारनिसबतीने दर सद्दे रुपये १ एक दलालीचा सिरस्ता करून दिल्हा स. सुदामत बंदर मजकूरची चाल दलालीची असेल त्याबरहुकूम सदरहूप्रमाणे वतन ती मच पुत्रपौत्रादी वंशपरंपरेनें अनभवून सुखरूप राहणे ह्मणून पत्र रविलावल १९. खरीदी पोख्त कारता येविशी पत्रे १ देशाधिकारी वर्तमानभावी सुभा प्रांत वसई यांस पत्र की सदरहूप्रमाणे चालवणे. १ देशमुख व देशपांडे परगणे सायेवान यांस. १ सावकार बेपारी परकी बंदरचे बंदर मजकुरी येऊन जिन्नस खरीदी पोख्त करितील त्यांस. of the value of (154) The watan of broker at the ports of Agashi, Bolinj in Pargana Saye wan, and the creek of Waitarni, was given to Ratanaji bin Dan · D. 1748-49. dabhai and Kausji bin Framji Andyarul, merchants of Bassein. They were to receive brokerage at the rate of Re. 1 per hundred le value of sales and purchases effected at the said ports by traders from other ces. The former rate was Rs. 2 per hundred, but as it told heavily on the aders, it was reduced to Re. 1. places trad