पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

marrrrrrrr रजब ४. बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [ १५२ ] बालपरवेसी फकीर महंमद दिमत मुरारजी अणजुरकर हशम याची माणसे आई इ. स १७४६-४७. १ बायका कल्याणात राहतात. त्यांस कल्याणप्रांतपैकी बालपरवेसी बष्ट सबा आन ल भात दोन खंडी हुजूरचे सनदे प्रमाणे पावत असते. त्यास सालमजकुमया व अलफ. रापासून माणसांची चौकशी करून आई बायको कल्याणांत असली तर जिलकाद? दरसाल भात कैली खंडी २ दोन प्रमाणे साल मजकुरापासून साल दरसाल प्रांत कल्याणपैकी देत जाणे ह्मणून चिरंजीव राजश्री सदाशिव चिमणाजी यांस सनद १. [ १५३ ] राजश्री पिलाजी. जाधवराव यांनी वसईचे मसलतेस श्रम साहास करून स्वामीइ. स. १७४७-४८. सेवा केली. यास्तव यांजवर कृपाळू होऊन मौजे सांडे तर्फ अगर वसई समान आईन परगणे सायेवानपैकीं इनाम करून दिल्हा बनाम मढी पाखडी बुद्रुकमया व अलफ. १. बिघे ७४१॥ सात बिघे दीड पांड पैकी वजा बीतपशील. बाव खल पांड पांच -- वाडीचे कुडणाखाले घरे वाडवडलांची तीन चौफेर घेरीयास व येकूण जमीन पांड लाहे व पाटाखालीं व झाडो____-1-१॥ याचे सायेवटास गेली. पांड दहा येकूण एक बिघा दीड पांड बाकी जमीन बिघे ६ साहा यांत लागवड बागाईत झाडोरा बीतपशील. नारळी पेडे ८४ पैकी सुपारी झाडे ५ पांच वजा गैरबारदार वगैरे पैकी गैरबारदार ५ बाकी ७ गैरबारदार फणस १ एक ढांक उतार. २ उमेदवार आंबे झाडे ८ आठ. वजा. ३ झीटें. बाकी सुमार ८ २२ बाकी बारदार बासष्ट ६२. ऐकूण आकार देखील जमीन व झाडझाडोरा मक्ता पांचवें सालची जार बेरीज रुपये ४० चाळीस व घरपट्टी वाडवलांची घरे ३ तीन एकूण रुपये ५ पांच एकूण रुपये पंचेताळीस ( 152 ) Two Khandies of rice was annually given to the mother and widow AD10216.24 A. D. 1746-47. Government ) for their suppor of Jakir Mahomed ( who apparentally died in the service of ( 153 ) A hamlet in the province of Bassein was given in Inam to Pilajı Jadhavrao, for his exertions and enterprize during the invasion A. D. 1747-48. of Bassein.