पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. इना. नक्त ने. वतने. वगैरे.--Grcents and continuconce of Inams d. ८९ इ स. १७४२-४३. [१५० ] दिमत शंकराजी केशव नामजाद प्रांत वसई यांजसल्लास आबैन कडील पत्र:मया व अलफ. रमजान १०. मशारनिल्हेकडून प्रांत मजकुराच्या ऐवजी देविले. दर्यावरदी साहेबका गोंदजी विश्वासराव याचा भाऊ मावर ठार झाले त्याच्या कानोजी विश्वासराव तळागडी बालपरवेशा करार करून शामलाचे जुझांत ठार झाला. सन मजकुरापासून दर या कारतां गोंदजी मजकूर याची साल देविले. असामी करार करून पाठविले. यास तैनात. भात कैली नक्त ... दरमाहे रुपये १२ बाराशाइ जमा अहंमद आदा ओली ... सिरस्ते प्रमाणे पावीत जाणे. जकर उमरजी आबदुला १० आबदला एक सरकार १० ... चाकरी घेऊन पावणे दुरवस नवरंगा दिमत ह्मणोन सनद. महमद अल्ली सारंग ३० येणे प्रमाणे साल दरसाल देणे ह्मणोन सनद १.. [ १५१ ] बहिरजी बालकवडे हशम यांस पत्र की खंडनाक दिमत भिकाजी केशव हशम इ. स. १७४४-४५. यास किल्ले त्रिंगलवडीस मेटावर वाघाने मारले याकरितां त्याचे आईस खमस आर्बन सालीना मोईन रुपये ७ सात करार केले आहेत. साल मजकुरापासून साल मया व अलफ. मोहरम २१. दरसाल रुबरू मातारी येईल तेव्हां सात रुपये देत जाणे ह्मणोन पत्र, ( 150 ) In the battle with the Shyamal ( the Shiddi of Jangira ) some sailors were killed. Allowances were granted to their children A. D. 1742-43. at the rate of Rs. 10 in cash and rice of a Khandi, for euch ___person every year.. Govindji Vishwasrao having been killed in a battle with Janjirkar, his post of • 12 a month was conferred on his brother Kanoji. ( 151 ) Khandnak, a servant at fort Tringalwadi, having been killed by a A. D. 1744.45 tiger, his mother was granted an annual allowance of Rs. 7.