पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. इना. नक्त. ने. वत. नेम. वगैरे. 9. Grants & continucance of Inams & ८७ १ राजश्री बाळाजी बाजीराव प्रांत जुन्नर यांस पत्र की मौजे मजकूरपैकी सुभा वसूल येणे प्रमाणे चावा. वरकड इनाम दिल्हा असे. वसूल द्यावयाचा करार येणे प्रमाणे:चाकर मान पट्टी दरसाल. ६१ रुपये. शेरी रुपये २५ दरसाल. मोंगलाईपैकी रुपये ७ दरसाल. मिरास पट्टी जी वर्षा अजमास ७० एकूण एकशे त्रेसष्टपैकी दरसाल रुपये त्र्याणव व ती वर्षा अजमास मिरास पट्टी रुपये सत्तर येणें प्रमाणे मशारनिल्हेचे बद्दल मुशाहिरा खर्च ह्मणोन लिहित जाणे ह्मणोन सनद. [ १४६ ] दिमती राजश्री संभाजी शिंदे यांजकडील शिलेदार लोक साल गुदस्त जुझी पडले ___ त्यांस पड जमीन दिल्ही. जमीन बिघे चाहूर १॥. याशीं गांवगन्ना नेमणूक इसन्ने आबैन पड जमीनः इ. स. १७४१-४२: । मया व अलफ. रमजान १८. नकार १ खंडोजी कोकरे नासरजंग यांचे झुंजीं पडले त्यांस इनाम जमीन मौजें *** येथे मोंगलाई बाब. -॥- निंबाजी मांसाळ किल्ले कावनईस वेढा मोंगलाचा पडला ते समयीं जंझी पडिले त्यांस मौजें *** येथे पड जमीन चावर निम. इ. स. १७४१-४२. दीड चाहूर जमीन दिल्ही येविशी सनद. [ १४७ ] दादाभाई व काऊसभाई बिन फरामजी अंध्यारु सावकार जंजिरें वसई यास वतन दलाली बंदर आगाशी व बंदर बोलीज जलमार्ग खाडी वैतरणी सन्ने आर्डेन येथील दलाली सावकार बंदर मजकुरी येतील अगर बंदर मजकीडन . जातील त्यास सावकारी बंदर मजकुरीहून माल जाईल, अगर येईल त्याजवरी दलालीस हक्क सावकार निसबत सावकारी मालास दर सहे मया व अलफ. सवाल २४. 10 ( 146. ) During the siege of Kavanai by the Mogals and in a battle with Nasarjang in the preceding year Sambhajee Sinde's two Silledars A. D. 1741.49 Tot their lives. Inam land was therefore given to their families. ( 147.) The watan of broker at the por Chriker at the ports of Agashi and Bolij was conferred dahhai and Kawasbhai bin Framji Adhyaru merchants of 4. D. 1741-42. Bassein. The broker was entitled to receive an advalorem duty of Rs. 2 per cent. on the goods imported and exported. on I