पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ स. का. व जाहा. यांचे गैरवर्तन. 8 Misconduct of Govt. Servcents d.८५ यविशीं कौल सादर करावा. ह्मणजे शेटये महाजन वसवसा न धरितां पेठेची आबादानी करितील ह्मणोन कान्हो भगवंत देशपांडे परगणे मजकूर यानीं विनंति केली. त्याजवरून हे अभयपत्र सादर केले असें. तरी तुझी कोणे विशीं दहशत न धरितां पेठ मजकुरी सुखरूप राहून उदीम व्यवसाय करून आबादी करणे. तमांस कोणेविशी उपसर्ग लागणार नाही. अभय असे झणोन शेटये महाजन यांचे नांवें कौल १. [ १४२] दरवेशी महमद अजाहत काजी कसबें सुपे याने कसबें मजकूर येथील कसाबाची इ. स. १७६०-६१. गाय मारली, त्याजकरितां हुजूर आणिले होते. त्यास काजी मजकुराने गाय मारला, त्याजकारता परमार नि सरकारांत न सांगतां मध्येच कसाबापासून गुन्हेगारी दीडशे रुपये मया व अलफ. जिलकाद १७. करार करून कसाबास सोडवून नेले. याकरितां काजी मजकूर यासं हुजूर आणून कैदेत ठेविलें. त्यास हल्ली दाजी नारायण देशपांडे यानी रदबदली केली. त्यामुळे गुन्हेगारी रुपये १७५ पावणे दोनशे करार करून सोडून दिला असे. सदरहू रुपयांचा हवाला बाजा शिवाजी फडनीस कसबें मजकूर दिमत बाजी हरी यांनी घेतला असे. दोन महिन्यांनी ७. १७ मोहरमी रुपये सरकारांत घ्यावे. या प्रमाणे करार चिठी. काजी अटकेत होता त्यास सोडून देणे ह्मणोन जिवाजी गणेश यांस पत्र. १४३ ] बाळाजी महादेव मांडवगणे अमीन प्रांत गंगथडी यांस पत्र की, परगणे पाटोदें येथील हिशेब सन सबा व संमान दुसाला दप्तरी विल्हे लावला नव्हता शहिदे सितैन याजमुळे तुह्मीं परगणे मजकूरचें कमाविसदारांस मसाला रुपये २०० दोनशे अलफ. केला आहे. त्यास हिशेब दप्तरी विल्हेस लागले. मसाला मना केला असे. तरी मसाल्याचा तगादा कमाविसदारांस न लावणे ह्मणून चिटणिशी पत्र १. । १४४ ] किल्ले चंदनगड येथील हवालदार व कारकून यांस सनद की, किल्ले मजकुरी जामदारखान्यांत साल गुदस्ता सन सित्तेनांत चोरी होऊन आठशे साडेबाशहदे सितैन वीस रुपये गेले. त्याची हुजर चौकशी करितां जामदारखान्यापढें चौकिदार लकहोते. पाठीमागे खोलीचे भिंतीस भोंक पाडले. तेव्हां चौकिदारांनी खबरदारी करावी ती न केली. ऐशीयास याची बारकाई पाहतां मागील भिंतीचे भेंडे इ. स. १७ ६०-६१. जिलकाद २७.. इ. स. १७६०-६१. रुपये गेले. त्याच मय जमादिलावल १७. A. D. 1760-61. Kazi however to was therefore sumn however interce (142) a butcher of Kasba Supa having killed a cow, he was brought to the Huzur by Derwesh Mahomed Ajahat Kazi of the village. The ever took from the butcher a fine of Rs. 150, and re leo sed him without the knowledge of Government. The Kazi herefore summoned and was kept in confinement. Daji Narayan Deshapande er interceded on his behalf, and he (the Kazi) was ordered to pay a fine of 175, and was set at liberty. (143) A Kone visdar having failed to render accounts, the Amin of Gono the di fined him Rs. 200. The accounts having been received OU 61. the fine was remitted by the Peshawa. Rs. 175, A. D. 1760 61. the fir