पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [ १४० ] शंकराजी केशव यांस पत्र की कोहजेचे अंमलदाराकडे तजकरा कलमें:इ स. १७५६-५७. कलम १. भीम सातवी पुजारा श्री महालक्ष्मी मौजें विवलवेढें प्रांत खमसैन आशेरी हा मेल्यावर नफर मजकुराचें घर खटले त्यास बारा हजार मया व अलफ, जमादिलाखर ३०. रुपये सांपडले. २ हांडे पाटील ठाकूर मौजे दाभाणे परगणे आशेर याने भीम सातवी याची बायको होती ते पाटाची केली. पाटाचा हुकुम घ्यावयास अंमलदारास रुपये २००० दोन हजार दिल्हे. ३. मौजे साखरें परगणे मनेर या गांवीं ठेवणे ह्मणून पैका आणिला आहे. कलम १. एकूण तीन कलमांची चौकशी होऊन तत्वांत वर्तमान(?) केला पाहिजे. या करितां हे पत्र तुझांस लिहिले आहे. तरी याची चौकशी कारकून पाठवून करणे ते करावी. तुही आपल्या रुबरू आणून करणें तें करून, सदरील कलमांची चौकशी फार बारकाईने करून सविस्तर लिहून पाठविणे ह्मणोन. छ: ५ जमादिलावर पत्र १. [ १४१ ] कान्हो भगवंत देशपांडे परगणे राजदेहेरे सरकार दौलताबाद याचे मजकुरा विशी ताकीद पत्रे चिटनिशी .इ. स. १७५८५९. निस्सा खसै ताकीद पत्र शेठये व महाजन वगैरे वाणी उदमी पेठ नसरतपूर परगण मया अलफ. राजदेहेरे सरकार दौलताबाद परगणे मजकूरचे कमाविसदार व सरदेश मुख वगैरे यांची दहशत तुझीं धरून तजावजा जाहलां ऐशीयाशा सवाल ८. (140) A letter to Shankaraji Keshav. A. D. 1756-57. The following charges of misconduct have been made against The following char the officer of Kohaje. 1. That on the death of Bhim Satwi the worshipper of Shri Maha Laxmi of Mouza Wiwalvedhe in Prant Asheri, the officer caused his house to be dug up and removed Rs. 12000 found therein. 2. That he caused to be dug up certain treasure which was lying buried in the village of Sakhare in Paragana Maner. 3. That he received Rs. 2000 from Hande Patel, Thakur of Mouza Dar bhane in Paragana Asher, for permitting him to marry by the Pat ceremony the wife of Bhim Satwi. Government desires to ascertain how far the allegations in questions are founded on facts. You should therefore minutely inquire iuto the matter, by deputing a Karkun and also personally by calling up the parties concerned before, and should report the result in detail. ( 141 ) A letter promising protection was sent to the Shetiyas and Mahajans of Peth Nasaratpur in Paragana Rajdehere in Sirkar Dowlata A. D 1758.59. bad, who had absconded through fear of the Kamavisdar and Sir Deshmukh. -