पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [८] शंकराजी केशव नामजाद प्रांत वसई याशी, पत्रकी पाताणे परभू वसई प्रांती आहेत. त्यांचे घरचे उपाध्यपण पलशे आपलें ह्मणतात. पाताणे इ. स. १७४७-४८ समान अवैन परभु ह्मणतात की आपले वडिलांनी पलशे नेले नाहीत. उपाध्यपण ब्राह्मण मया व अलक. चालावतात. हल्ली दोन वर्षे ब्राह्मणांस पाताणे यांचे घरीं पलशे जाऊं सफर १२ देत नाहीत. याकरिता त्यांचा व यांचा कजिया लागला आहे ह्मणोन वर्तमान विदित झाले. त्यावरून पाताणे परभु यांचे घरचे उपाध्यपण सरकारांत अमानत केले असे, तर अमानत ठेऊन ब्राह्मणांकडून उपाध्येपण चालवीत जाणे आणि उत्पन्न होईल तें सरकारांत जमा करणे. पेस्तर इनसाफ होऊन ज्यांचे करार होईल त्यांस देविले जाईल. सदरहू उपाध्येपणाचे उत्पन्न होईल त्यापैकी निमें गुमास्ते यास देऊन निमें सरकारांत जमा करणे ह्मणून पत्र. [९] मौजे साई तर्फ हवेली प्रांत पुणे येथील पाटिलकी पुरातन तुमची. कासार नाहक कजिया करीत होता तो खोटा झाला. मोकदमी दरोबस्त तुमची खरा इ. स. १७४८-४९ निसमा अन झाली. तह्मास दुमाले पत्रं करून दिल्ही आहेत. त्याजबद्दल वतन सबष्य मया व अलफ. तुह्माकडे हरकी रुपये करार केले रुपये १००० एक हजार सनजिलकाद ८ सितामध्ये करार केले. त्याचा वसल सरकारांत जमा आले. ५०० सन सित छ. ८ रविलावर. जमा पोता गजारत कल्याण निळकंठ आन हत देशमुख प्रांत मजकूर. ५०० सन समान छ. १६ जमादिलाखर. देणे दर्जनसिंग राजे मांडवीकर शिले दार रोजमरा. १००० १९११ जमा झाले. सदरहू हरकी पैकी तुह्माकडे बाकी राहिली नाही ह्मणोन शिदोजी नरसिंहराव शितोळे देशमुख प्रांत मजकूर याशी. (8) The Palses claimed the right of officiating as priests at the houses of Patane Parbhus of Bassein. The Patanes denied the claim, and A. D. 1747-48. alleged that Brahmins acted as priests at their houses. The priestly watan was therefore attached, and pending final decision, a Brahmin was appointed to carry on the duties of the watan. It was ordered half the profits of the watan should be paid to him as remuneration, and that remaining half should be credited to Government. (9) The Patil Watan of Mouze Sai in Pargana Haveli of Prant Poona, was proved to belong to Narsingrao Sitole, Deshmukh. A nazar of A. D. 1748-49 Rs. 1000 was imposed on him.