पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८. स. का. व जाहा. यांचे गैरवर्तन. 8.Misconduct of Govt. Servants &. ८३ [ १३८ ] परगणे जामनेर येथील मामला राजश्री लक्ष्मण गोविंदराव यांजकडे जकाती इ. स. १८५४-५५. . सुद्धा आहे. परगणे मजकुरी राऊत पाठवून धामधूम करितात, गांव लुटितात खमस खमसैन ह्मणून हुजूर विदित झाले. त्यावरून ही सनद तुझांस सादर केली असे. मया व अलफ. तरी परगणे मजकुरी धामधूम तुह्मी एकंदर न करणे. गांवगन्ना वसूल साबान २१. स तुह्मीं घेतला असेल तो माघारा देणे. परगणे मजकुरी येथील जकातीचा एवज जो होईल तो तुझांस मक्तीयांत मजुरा दिल्हा जाईल. तुझी सनदे प्रमाणे अमल मशारनिल्हेकडे चालों देणे. या उपरी हिला हरकत एकंदर न करणे. ह्मणोन धोंडो कृष्ण व विसाजी दादाजी कमाविसदार जकात मोगलाई अमल प्रांत खानदेश यांस रसानगी यादी सनद १. [ १३९ ] बाळको राऊत हशम खुद्द सरकार चाकरी आरमार प्रांत वसई यांस सन इसन्ने मध्ये इनाम पडजमीन बिघे ५ पांच देवविली ती राबती जमीन होती, इ. स. १७५५-५६ सित खमसैन ह्मणून लढा धरून त्याजपासून वसूल घेतला ह्मणोन हुजूर विदित झालें. मया व अलफ. त्यावरून बाळकोजी राऊत सरकार चाकरीचा माणूस, त्यास रयत करून ___जमीन दिली. ती मागें अमलदार होते त्यांनीच त्यास दिली. मग ती गाल लटक्या दिकती काढून माणसास हैराण करावें उत्तम नाही. तरी वसूल घेतला असेल तो माघारा देणे. पुढें मशारनिल्हेकडे सदरहू जमीन सुरळीत चालविणे ह्मणोन त्रिंबक विनायक प्रांत राजपुरी यांस सनद १. रसानगी यादी. रमजान १०. Huzur that you Sanad is ( 138 ) A Sanad to Dhondo Krishna and Visaji Dadaji Kamavisdar of Octroi and Monglai Amal of Prant Khandesh. The mamlat * 0.1754-55. of Pargana Jamner (including the right to collect the octroi). wine is conferred on Laxman Govindrao. It is represented to the ar that you send troopers into the Pargana, and plunder the villages. This ad is therefore issued and you are directed to abstain altogether from creating disturbance in the Pargana. . Any amount that you may have collected from villages should be returned. The amount of your farm will be reduced by the that may be realized on account of Octroi in the said Pargana. You shall allow bove person to exercise jurisdiction over the province assigned to him with any a the villages s! sum that may be the above pers out the least obstruction. ( 139 ) An Inam land was given to a servant at Bassein. The officer of the province, however, under some pretext levied assessment on it 4. D. 1755-56. in the next year. The Peshwa wrote to him saying that it was improper to trouble people by raking up old and frivolous come hus, and directed that the amount received should be returned. The plaints, and directed hould be returned. .