पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. wwwwxxxxmarn [१३६ ] नारो कृष्ण कमाविसदार कसबें सुरत यांस सनद की सुरतकर बोहरी यांनी हुजूर येऊन विनंति केली की, आपणांपासून सुरतकर मोंगल व हबशी यांनी इ. स. १७५४-५४. खम बमन तेहतीस हजार रुपये घेतले आहेत. व साहेबांकडील नारो कृष्ण यांनी मया व अलफ. पांच हजार रुपये घेतले आहेत. त्यास आह्मी उदमी लोक, आझांपासून • रविलाखर ८. रुपये घेतले आहेत ते माघारे देववावे ह्मणोन. त्याजवरून हे उदमी लोक, शहरची आबादानी झाली पाहिजे हे जाणून, सुरतकर मोंगल व शिद्दी यांनी तेहतीस हजार रुपये घेतले आहेत ते माघारे देविले. त्यांस पत्रे लिहिली आहेत. त्याप्रमाणे देतील. तुह्मीं सरकारांत रुपये ५००० पांच हजार घेतले ते माघारे बोहरी यास देविले असेत. तरी बोहरी यांस रुपये देणे. मोंगलाने तेहतीस हजार रुपये घेतले आहेत ते त्यांजकडून माघारे देविले आहेत. तरी बोहरी यांस वसूल करून देणे. जो ऐवज वसूल होईल त्यापैकी सरकारची चौथाई बोहरी यांजपासून घेणे. तीन हिस्से बोहरी यांस देणे ह्मणून सनद १. रसानगी यादी. पांच हजार रुपये तुझी इंग्रजांबद्दल यांजपासून घेतले त्यास यांजपासून घ्यावयास दरकार काय ह्मणून पत्र सादर केले असे. तरी तुही पांचहजार रुपये यांस देणे. इंग्रजांपासून 'तुलीं उगवून घेणे ह्मणून लिहिले असे. [१३७ ] हरजी शितोळे शिलेदार यांनी मौजे सेदणे तर्फ पाबळ येथे विकत बाभळा इ. स. १७५४-५५. सुमार १६ सोळा घेतल्या होत्या. त्या तुह्मीं सरकारांत तोफखान्याकडे खमस खमसैन घेतल्यात ह्मणोन हुजूर विदित केलें. ऐशीयास सदरील बाभळांची चौथाइ रजब १८. सरकारांत घेऊन बाकी बाभळा मशारनिल्हेचे हवाला करणे. मशारनिल्हेनी बाभळा विकत घेतल्या आहेत किंवा नाही हे चौकशी करणे ह्मणोन वासुदेव शिवाजी दिमत तोफखाना यांस सनद १. मया व अलफ. ( 136 ) The Boharis of Surat complained that the Surat Mogals and the Hab _shi (Siddhi ) had taken from them Rs. 33,000 and Kamavisdar A. D. 1754-55. Naro Krishna Rs. 5,000; and prayed that the money might be returned to him. Letters were sent to the Mogal and the Sid: dhi to pay back the amount received by them. Naro Krishna was told that he had no business to levy Rs. 5000 from the Boharis on account of the English and was directed to pay back the amo int, and to recover the same from the English. (137) A sanad to Wasudeo Siwaji of the Artillery. Government is informed that you have appropriated for the use of the Governo A. D. 1754-55, ment artillery, 16 Babul trees purchased by Harji Sitole Silledar at Mouza Sendone in Tarf Pabal. You should return the trees to him, taking one-fourth of the number for Government. Inquiries should be made whether the Babuls have really been purchased by the said person.