पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८. स. का. व जाहा. यांचे गैरवर्तन. 8. Misconduct of Govt. Ser-conts ce. ८१ त्याजवरी बजिनस माझें बापाचे नांव आहे. सदरील रुपये निघाले ते दिवाणांत कळविल्यावर उभयतां कमाविसदारांही वांटोन घेतले. त्यास माझे वडिलांची जागा ठेवरेव माझे वडिलांचे हातची याजकरितां साहेबी कृपाळु होऊन ठेवीचे रुपये निघाले आहेत ते माझे मजला पाहिजेतं ह्मणून विनंति केली. त्याजवरून तुह्मांस लिहिले असे; तरी सदरील रुपये यांचे वडिलांचे हातचे याचे जाग्यावर निघाले. याची चौकशी करून वाजवी यांचे रुपये असल्यास सदरील रुपये तुझीं घेतले असतील त्याची चौथाई सरकारांत घेऊन, बाकी रुपये अजबसिंग मजकुरास देणे ह्मणोन पत्र १. [१३४] गंगाधर बल्लाळ कमाविसदार परगणे नाशिक यांस पत्र की बाळकृष्ण चौधरी ... पेठ कठडा उरदु वगैरे कसबें नाशिकं यांजवर कसबें मजकरची रयेत इ. स. १७५३-५४. आर्बा खमसैन फिर्याद हुजूर आली. त्याजवर त्याचा फडशा करून बाळकृष्ण चौधरी अलफ. याजकडे नजर रुपये १००० एक हजार करार केली असे. तरी बाळकृष्ण चौधरी याचा ऐवज माल तुझांजवळ आहे, त्याजपैकी हजार रुपये घेऊन सरकारांत पाठवून देणे. बाकी राहिला ऐवज चौधरी मजकुरास देणे ह्मणोन रमजान १३. सनद १. इ. स. १७५४-५५. मयाव रबिलास्वर ६. । १३५ ] राघो गोविंद कमाविसदार परगणे नेवासे यांचे नांवें सनद की परगणे बेरसे येथील जमीदार वतन अनभवितात व गांव खातात; परंतु सरकारची नजर त्यावर खमस खमसैन दिल्ही.(१) सबब मजकूरचा कमाविसदार राघो यांजवरी तनकडा हजर येऊन व अलफ. केला तो शाबूत करून.न दिल्हा. यास्तव त्यांचे गांवहक्क दस्तुर अनामत करावयास तुह्मांस आज्ञा केली असे. तरी परगणे मजकरचे जमीदाराचा र मानपान गांव जहागीर वगैरे कुल जे असेल तें जप्त करून सरकारांत वसल में ह्मणून सनद १. जमादार परगणे मजकर यांस सनद की तुमचे जहागिरीचे गांव व हक्क दस्तर मानपान ल त्याचा वसूल यांजकडे देणे ह्मणून सनद. गिरमाजी गोविंद यांस पत्र १. रसानगी यादी. 0) A letter to a Gangadhar Ballal Kamavisdar of Nasik. The rate of Nasik having complained to the Huzur against Balkrishna D. 1753-54. Chowdhari of Pets Katada and Urdu &c., of Nasik. The com plaint has been inquired into and Balkrishna Chowdhari is fined Rs. 1000. ( 135 ) The Jamidars ( District Hereditary officers ) of Pargana Berase made complaints against the Kamavisdar, but failed to nuo D. 1754-55. thom Their Watans were therefore kept under attachment.