पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. । १३२] शिवाजी बिन चापाजी सागला वगैरे वणजारे पाटील मौजे दापूर परगणे अकोले व नथू बिन गोंदजी सानप मौजें निंबगांव परगणे सिन्नर हल्ली इ. स. १७५१.-५२. इसने समसेन वस्ती रनाळे, परगणे नंदुरबार हे सुरतेहून रिताड बैल सर २१०० मया व अलफ. घेऊन येत हाते. त्यास मार्गी मौजें आष्टें परगणे नंदुरबार येथे नंदराम जमादिल खर १५. “देशमुखाचा गुमास्ता व खंडेराव बांडे यांणी बैल सदरील वसूल नेऊन अटकाऊन ठेविले. त्यांपैकी बैल १६०० माघारे दिले. त्याची खंडणी रुपये ५८०० आहावनशे घेतले व पांचशे बैल अजाँच घेतले. याजकरितां सदरील ऐवजापैकी व बैलांपैकी वसूल होईल त्याची चौथाई सरकारांत घ्यावयाचा करार करून ताकीद पत्रे दिली. बराबर धोकडसिंग व दारकोजी गाईकवाड खासबारदार जमाव दामोदर ठाकूर. सदरीलचा कतबा लिहून घेतला असे. पत्रे बीतपशील: १ खंडेराव बांडे याशी. १ नंदराम गुमास्ता देशमुख याशी. १ रामचंद्र माहादेव यांस पत्र की वसूल होईल त्याची चौथाई घेऊन हुजूर पाठविणे. १ हिरामणी गोपिनाथ दिमत कवडे. १ रघोजी कदमराव यांशी. ५ पांच पत्रे दिली असेत. । १३३ [ घनःशाम देवाजी दिंमत दामोदर महादेव कमाविसदार परगणे पेटलाद, याशा । पत्र की अजबसिंग गुरव कसबें मजकूर यांनी विदित केले की आपली इ. स. १७५२-५३. मला स्वमसेन घरजागा आपले वडिलांची कसबें मजकुरी आहे. त्याजपैकी एक कोठडामया व अलफ. च्या विटा आपण दारका पारखास विकत दिल्या. त्याने कोठडी शिवाय जमादिलाखर १५. आणखी विटा आमचे घराच्या जोरावारीने घेतल्या त्यांत आपले वडिलाची हातची ठेव रुपये ४६४ चारशेचौसष्ट निघाले. सदरील रुपये चरवीत घालून ठेविले होते. ( 132.) A Banjari while taking 2100 bullocks from Surat to Nandurbar was obstructed at Asta in Pargana Nandurbar by the Deshmukh and A. D. 1751-52. laid under a contribution of Rs. 5800 and 500 bullocks. Orders were issued by the Peshwa for the recovery of a fourth of this contribution for Government. ( 133.) Treasure amounting to Rs. 464 found in the wall of a house, was ap propriated by the Kamavisdar. The owner complained to the .A. D.1752-53. Peshawa who ordered that one fourth of the treasure should be credited to Government, and the remainder handed over to the owner.