पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८. स. का व जाहा. यांचे गैरवर्तन. 8. Misconduct of Govt. Servants d. ७९ सुरळीत देणे. व पेशजीचा जहागिरीचा ऐवज इस्तकबिल सन आबँन तागाईत सन समान पावेतों नव साल राहिला आहे. ते झाडियानिशी मशारनिल्हेकडे वसूल देणे ह्मणून सनद १. १२९] कमाविस मोकदम मौजे खोडद तर्फ नारायणगांव प्रांत जुन्नर यानी कृष्णराव इ. स. १६४८-४९. पारसनिस व कोनेर त्रिंबक यांस अंतस्थ रुपये ५० पन्नास देऊ करून मया व अलफ. F. कतबा लिहून दिल्हा. तो कतबा सरकारांत आला. सबब पन्नास जमा मोहरम १. धरले असेत. सरकारांत वसूल द्यावा कलम १. । १२० ] राणोजी बालकवडे यास पत्र की सदाशिव नारायण फडनीस किल्ले सरगड यानी इ. स. १७५०-५१. राजश्री सदाशिवभट साने यांची कन्या बलजोरीने नेऊन त्रिंबक हरी इहिदे खमसैन लेले यांचे लग्न केले. त्यावरून पेशजी तुझांस पत्र सादर करून मशार लफ. निल्हेची फडनिशी दूर केली आहे. त्यांस हल्ली वेदमूर्ती राजश्री शिवभट रजब २२. खरे दरम्यान पडोन हजार रुपयांचे नग घालून सदाशिवभट साने यांची समजावास केली ह्मणोन विदित केले. त्यावरून मनास आणून मशारनिल्हेची फडनिशी किले सुरगडची करार करून तमांकडे पाठविले आहेत. तरी यांचे हातून फडनिशीचे प्रयोजन घेऊन क्तन पेशजी प्रमाणे पाववीत जाणे ह्मणोन पत्र १. १२१] माहादाजी रुद्र यांनी विदित केलें की गुल महंमद अमील परगणे शेंदी याने इ. स. १७५०-५१ आपल्यावर जबरदस्ती पोहचवून साहाशे रुपये यांजपासून घेतले - असतील ते वसूल करून मशारनिल्हे यास पावते करून त्यांजपैकी जिल्हेज ३०. सरकारची चौथाई हुजूर पाठवून देणे. बाकी याची यास देणे ह्मणोन. माहिपतराव कवडे यास पत्र १. विशीं मानाजी निकम यास १ । मयावअ मया व अलफ. ( 129.) A bond passed by the Mokadam of Khodad in Tarf Narayangaum of A. D. 1718 Prant Junnar promising to pay a bribe of Rs. 50 to Krishn rao Parasnis and Koner Trimbak, came into the hands of Government. The money was orde Podered to be recovered and credited to Government. ( 130 ) A letter addressed to Rənoji Balkavade: u naven Fadnavis of the Fort Surgad, having Sada A. D. 1750-51. forcibly taken away the daughter of Sadashiva Bhat Sane, and married her to Trimbak Hari Lele, was dismissed from the Ice of T . It has now been represented by Shivabhat Khare, that he has onpromised the matter by making Sadashivabhat Sane put on ornaments worth Rs. one thousan d( on the person of the girl cirl in question ). The said Sadashiva Narayen is crore reinstated in his former post of Fadnvis at of Fadnvis of the Fort of Surgad, and is sent you, Services as Tradnvis should be taken from him and he be paid salary as before should be taken frotto Mahipatrao Kawade. hiyofuae Kawade. -Mahadaji 11 therefore reinstated in his (131.) A Sanad to owing effect to A. D. 1750 51. 10 Rudra bas represented that Gul Mahomed Amil of Shendum 1. D. 1750 ile took Rs. 600 from him. You should recover the amount extorted and after remitting 4 of it to Government, return ander A to the vid person. remletter to the same effect to Mahipatrao Kawade. aind