पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मया व अलफ. ७८ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. mamma [ १२६ ] मौज केळवे परगणे माहीम येथील रयतेस सन सल्लासिनांत नासिकचे मुक्कामी इ. स. १७४७-४७. पांचशे रुपये सूट दिली. ते रयतेस मजुरा पडली नाही. पाटलाने. रुपये सबा आईन भक्षिले आहेत. ते देशमुखीकडे देववणे ह्मणून शंकराजी पंतास व मया व अलफ. जिल्हेज २२. गांवास पत्र १. [ १२७ ] नारो भगवंत यांस पत्र की मौजे लोहवाडी येथील शिवेंत किल्ले विसापूर आहे. त्यास लोहवाडीच्या पाटलाने येऊन किल्ल्याची जत्रा करावी येणे प्रमाण इ. स.१७४७-४८. समान आईन शिरस्ता आहे. त्यास सालमजकुरी दसऱ्याचे जत्रेस पाटण येथील पाटील __आणून तुह्मी किल्ल्याची जत्रा करविली ह्मणोन लोहवाडीचा मोहरम ५. पाटील लोहगडास फिर्याद होऊन पाटणच्या पाटलापासून दाहा रुपय मसाला घेतला, त्यावरून तुह्मी लोहवाडीच्या पाटलास वीस रुपये मसाला घेतला. पाटणच्या पाटलाचा मसाला लोहगडकर यानी दिल्हा. आणि लोहवाडीच्या पाटलाचा मसाला तुझा दिया नाही ह्मणून विदित झाले. त्यावरून हल्ली देवविले असेत. तर पाटील मजकुराचा रुपये २०० घेतला आहे तो फिरोन देणे ह्मणोन पत्र १. । १२८ ] मोकदम मोजे राजुरी परगणे बेलापूर सरकार संगमनेर यास सनद का ना पर मजकुराची जहागीर पेशजी मोंगलापासून सरकारांत घेतली असा तिसा आ.न दान दगलबाजी करून सरकारांत रुजू होऊन जहागिरीचा वसूल मया व अलफ. जमादिलाखर १६. दिल्हा ऐसें नादान. हल्ली मौजें मजकर राजश्री केशवराव गोविंद याज कमाविशीने दिल्हा असे. तरी मशारनिल्हेनी रुजू होऊन जहागिरीचा १ -४९. Mahim. ted by the Patel. fort (126.) In San Sala Sin (1729-30 A. D.) remission of revenue to the exter Rs. 500 was granted to the village of Kelwe in Pargana Mat A. D, 1746-7. The amount remitted was however. appropriated by th Orders were issued for the recovery of the amount from hi (127.) The fort of Wisapur, being situated within the limits of the village Lohewadi it was the right of the Patel to hold a fair at the A. D. 1747-47. The Dasara fair at the fort in the current year was, at the ins tion of Naro Bhagwant, held by the Patel of Patne. The Wisap Patel complained to the fort officers, and a fine of Rs. 10 was levied by them the Patel of Patne. Naro Bhagwant therefore levied a fine of Rs. 20 from Patel. The fine levied from the Patel of Patne was subsequently restored to be Naro Bhagwant was directed to restore also the fine levied by him from the I of Wisapur. (128.) The Jehagir of Mouje Rajuri in Pargana Belapur of Sirkar Sang: ner, was taken from the Mogals. But its revenue was fra A. D. 1748-49. lently withheld by the Patel for a period of 9 years. A Ki visdar was therefore appointed, and the arrears were orde to be recovered. from the 40 from from the Patel ' was fraudu