पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८. स. का व जाहा. यांचे गैरवर्तन. 8. Misconduct of Govt. Servants & ७७ [१२४] हरी दामोदर प्रांत जुन्नर यांचे नांवें सनद की राजश्री माधवराव बांडे याची माणसे इ. स. १७६१-६२. किल्ले सिवनेर येथे आहेत. ती आणून मौजें अलकुठी तर्फ कर्डे येथील इसने सितैन ठाण्यांत ठेवण्याचा करार केला आहे. त्यांचे रखवालीस माणसें. असामी.व अलफ. २५ किल्ले शिवनेर निसबत नारो. त्रिंबक याजकडून पंचवीस असामी. देवविले आहेत.. २५ किल्ले चाकण येथे जुन्नर प्रांतपैकी. नामजाद लोक आहेत त्यां पैकी पंचवींस असामी. मया साबान ३३. छ. ६ साबान सनद १. यणे प्रमाणे पन्नास माणूस आणून मौजे मजकूरचे ठाण्यात ठेवून माणसांची रखवाली पागली करणे. आठ दिवसांनी खबरदारी जुन्नर सुभाहून करावी. याचे रखवालीचे चौकशीस पाहणा माणूस सुभाहून ठेवणे. बांड्याचे माणसांस पोटास लागेल त्याची नेमणूक राजश्री नारो त्रिबक करून देतील त्याप्रमाणे प्रांत. जुन्नरपैकी देत जाणे. त्या प्रमाणे मजुरा पडेल ह्मणोन रसानगी यादी. ८ सरकारी कामदार व ज्याहागीरदार यांचे गैरवर्तन. । १२५ ] कसबे सुकेणे परगणे चांदवड येथील पाटलानी हुजूर येऊन अर्ज केला की कमाविसदाराचा व आपला आकस पडिला. आहे. याजकरितां आमच्या ___बचावास्तव सरकारचा हुजऱ्या द्यावा ह्मणोन; त्यावरून अंदोजी मान्या हज रून पाठविला आहे. त्यास कमाविसदार तुह्मांशी आकस करूं लागला तर अंदोजी करू देणार नाही. अंदोजी मजकुरास सरकारचे ऐवजा " राजमुरा दरमाहे रुपये १० दाहा प्रमाणे देवविले आहेत. देत जाणे. कमाविसदरास व हुजूर बोलाविले आहे. पुढे तुमचे व कमाविसदारांचें वर्तमान मनास आणून विल्हे केली. हुजन्यास हुजूर आणविला जाईल ह्मणोन गांवास पत्र १.. बचावास्तव सरकारचा हु इ. स. १७४६-४७. सबा आर्बन मया व अलफ. रविलाखर १९. A. D. 1761-62. Aftu men were dep (124) The family of Madhavrao Bande, which was at Siwaner was ordered 4. D. 1761 to be removed to the Thana of Alkuti in Taraf Karde, and fifty men were deputed to keep watch over them. VIII. Misconduct of Government officers and Jahagirdars. (125) The Mokadam of Kasbe Sukene in Pargana Chandwad, informed the Huzur that an enmity had sprung up between himself and the D. 1746-47. Kamavisdar, and prayed that an attendant, serving at the Huzur. who sent with him for protection. Andoji. Mane was therefore at with the Patel on the latter was directed to pay the former' at the rate of 10 per month. The Kumavisdar and Mokadam were called to the Huzur for en inquiry into their disputo. Rs. 10 pers