पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते. . Administration of Justice ७५ [१२०]बहिरजी बालकवडे यांस पत्र की महिपतराव बाढे व सयाजी बाढे या हरदुजणांचा भाऊप _णाचा कजिया आहे. सबब महिपतराव बाढे किल्ले कावनईस बराबर शेखलाल इ. स. १७५३-५४. आर्वा खमसन दिमत दर्याखान जेजालंदाज परगणे आहे. तरी किल्ले मजकुरी महिपतराव मया व अलफ.. मजकर ठेऊन चवकी पाहरा ठीक करणे. पोटास दररोज शेर देत जाणेजिल्काद. ५. बिडी न घालणे. गैरअब्रु फारसी न करणे. दाहा माणूस चौकीस ठेऊन चवकी पहारा ठीक करणे ह्मणोन पत्र १. राजश्री केदारजी पवार खिजमतगार. [ १२१ ] मलका कामाठी जमात लिंगा दिमत तिमण्णा हा शिवाजी कृष्ण याजबरोबर पेशजी पुण्यास आला होता, त्यास सरकारचा ऐवज मशारनिल्हेचे घरीं होइ. स. १७५४-५५. खमस खमता . त्यापैकी रुपये ८३२ आठशे बत्तीस घेऊन पळोन गेला. याजकरितां लक. लिंगामजकूरास बंदीत घातला. मलका पळोन गेला. त्याचे ठिकाण नाही. लिंगा मजकुरास तगादा केला. परंतु द्यावयास ताकद नाही. त्याजवरून चिरंजीव राजश्री माधवराव याचे लग्न समयीं बटी खलास (?) केला. ते समयीं लिंगा मजकुरास पाठश बत्तीस रुपये माफ करून सोडला असे. तरी लिंगा मजकुरास तगादा न लावणे. आठों बत्तीस रुपये माफ खर्च लिहिणे ह्मणोन येवजी लोहट हवालदार व कारकून किल्ले विसापुर यांस सवाल २१. सनद १. ( 120.) A letter to Bahirji Balkawade. There is a family dispute between Mahipatrao Badhe and Sayajirao Badhe. Mabipatrao is thereA. D. 1753-54. fore sent in charge of Shek Lal serving under Daryakhan of 'the artillery. He should be kept at the fort, and should be well guarded. One seer of grain should be given to him daily for subsistence. No fetters Dould be used. He should not be treated with much disrespect. ( 121.) Malaka Kamati belonging to the band of Linga under the command of Timanna, had previously come to Poona with Siwaji Krishna A. D. 1854-55. While there he stole Rs. 832 of Government which were in the possession of the said person, and absconded, Linga was therefore not in confinement. Malaka who had absconded is not to be found. nga was pressed for payment, but ntbut to no effect. He was released from prison. along with other prisoners on the occasion of the celebration of Madhavrao's marriaga and the amount due from him was remitted.