पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इ. स. १७४८-४९. तिमा आईन मया व अलफ. सवाल २७. बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी.. [ ११६ ] राजश्री स्वामी यांनी साताऱ्याहून चोर कैदेत घालावयाशी पाठविले. त्यास सदरहू असामी किल्ले कोहन येथे पाठविले असामाः १ येसाजी चालका. १ बहीरजी गाईकवाड. एकूण दोन असामी किल्मजकुरी ठेवून बेड्या घालून ठेवणे आणि पोटास अडशेरी नागली जुन्या दर असामीस दररोज कैली एक शेर प्रमाणे पैवस्तगिरीपासून देत जाणे ह्मणून पंताजी मोरश्वर यांशी सनद १. [११७] उमाजी हणंगभोर हवालदार किल्ले धनगड यांस पत्र का इ. स. १७५०-५१. ते खमसैन हरी पोरगा यास किल्ले मजकुरी अटकेत ठेवावयास पाठविला आह. मया व अलफ. तर पोरग्याचे पायांत बिडी घालून अटकेत ठेवणे. नफर मजकुरास दर• जिलकाद २८. रोज पोटास दाणा एक शेर प्रमाणे देत जाणे ह्मणोन सनद १. [११८ ] फिरंगी बंदिवान असामी ५ पांच विसापुरचे शिपाई अइ. स. १७५१-५२. इसन्ने खमसैन सामी ५ यांजबरोबर पाठविले आहेत. त्यांस किल्ल्यावर अटकेत ठेवून मया व अलफ. पोटास अडशेरी सिरस्तेप्रमाणे देत जाणे. ह्मणोन दिपाजीराव येरुणकर सफर ३०. नामजाद किल्ले राजमाची यांस सनद १. [११९] अमृतराव पासलकर हवालदार व कारकून किल्ले कुरडुमार इ. स. १७५१-५२. पत्र की फिरंगी बंदिवान असामी २ पाठविले आहेत. बिड्या घालून पाठावर इसन्ने खमसैन मया व अलफ. आहेत. हे किल्ल्यावर ठेऊन अडिसरी दर असामीस शिरस्ते प्रमाणे देत जाण सफर ३०. यांचे चौकीस शिपाई देऊन खबरदारी करीत जाणे. यांजबरोबर दिमत हरजी जाधव, यांजकडील शिपाई दोन देऊन रवाना केले आहेत ह्मणोन छ. ४ सफरचे पत्र १. SHAR ( 116.) Esaji Chalka and Bahirji Gaikawar, 2 thieves sent by the Raja, imprisonment, were despatched to fort Kohan. It was order A. D. 1748-49. that they should be fettered, and should be given ration at rate of one Seer of old nagli per man every day. " ( 117.) A letter to Umaji Hanang Bhor, Havaldar of fort Ghangad Hari is sent for being imprisoned in the fort. Shackles should A, D. 1750-51. put round his feet, and he should be kept in confinement. Give him a Seer of grain for maintanance every day, ( 118.) A sanad to Dipajirao Yerunkar, officer of the fort of Rajmac Five Portuguese prisoners are sent in charge of 5 sepoys A. D. 1751-52. Visapur. Keep them in confinement in the fort, and pay ration as usual. ( 119.) A letter to Amritrão Pusalkar Havaldar of the fort Kurdu Portugese Prisoners are sent in charge of two sepoys of Harje A. D. 1751-52. Jadhao. - Keep them in the Fort, and pay ration as usual. lors of