पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खातें. . Administration of Justice. (ई) तुरुंग. [ ११४ ] त्रिंबकजी अहिराव हवालदार किल्ले लोहगड यांस पत्र की, कोळी मौजें वडवळी इ. स. १७४४-४५. यांस राजश्री स्वामीनी जमीन इनाम दिली आहे, त्याचा कजिया खमस आर्बन सांगत आहेत. सोबत कनाजी मायेकर व जावजी सूर्यवंशी खासबारदार मया व अलफ. जमादिलाखर २८. ___दिमत चिमाजी जाधव यांजबरोबर पाठविले. १ कानोजी येगरे. १ धोंडजी शिंदा. १ संताजी शिंदा. इ. स. १७४६-४७. सदरहू जणांस पाठविले आहेत. यांस किल्ले मजकुरी अटकेत ठेऊन दररोज दर असामीस कैली ७०. एक शेर प्रमाणे अडसरी पोटास पैवस्तगिरीपासून देत जाणे ह्मणोन लिहिलें असे. सनद १. ११५ किल्ले माहुली येथे बंदिवान असामी आहेत ते पुत्र उत्साहासबा आईन निमित्य सोडून दिल्हे. _ २ मशीचे चोर मौजें खरवली तर्फ अघई कबीले सद्धां आहेत ते सवाल ८. सोडून देणे. .१ गोमाजी ठाकूर. . १ भिवाजी सराई. मया व अलफ. १ बखत बिलंद दिमत लखधीर राजा पेठकर. तीन असामी सोडन देणे व बखत बिलंद याची घोडी २ दोन व शिंगरू लहान १ एक । हुजूर पाठविणे ह्मणन कर्णाजी शिंदे यांस पत्र १. (e) Prison. ( 114.) Dhondi Scindia and Santaji Scindia who had a dispute in regard to an Inam land, were imprisoned at Lohgad. The A. D. 1744.45. while in prison, allowed ration prison, allowe at one seer each per day. • ( 115.) Two thieves and their families and Bakhat Biland a servant of the 4. D. 17oim. Raja of Peith who were in prison at fort Mahuli to be released, in honor of the birth of a son to the Pa.