पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. कामकाज यांजपासून घेणे ह्मणोन मोरोजी शिंदे यांस सनद तालुके रत्नागिरी. सनद १. रसानगी यादी. (ड) पोलिस. [ ११२ ] रामचंद्र कृष्ण कमाविसदार पंढरपूर यांत पत्र की, परगणे मोहल पैकी साहा ____गांवची रखवाली, पेशजी तुझांस सांगितली होती. त्यास रखवाली इ. स.१७५२-५३. सलाम नमसन सोडावयाविशी राजश्री महाराव जानोजी निंबाळकर यांनी रदबदली मया व अलफ. केली. त्यावरून सदरील साहा गांवची रखवाली सोडिली जिल्काद १७. ___ असे. तरी या उपरी तुहीं रखवालीचा उपसर्ग न करणे. पाटिला पासून रखवालीच्या ऐवजाचे कतबे घेतले असतील ते माघारे देणे. ये विषयींचा बोभाट फिरोन येऊ न देणे ह्मणोन पत्र १. इ. स. १७६०-६१. [ ११३ ] श्री खंडेराव वास्तव्य मौजे पाली तर्फ उंब्रज, प्रांत हाहद सितन कराड येथे पौष शद्ध पौर्णिमेस यात्रा भरत असते. त्यास तेथील रखवालात मया व अलफ. बिलावल १७. माणसें असामी: ५० किल्ले सातारपैकी गंगाजीराव खानविलकर यांजकडून व कारकून. ५० किल्ले वंदनपैकी विठ्ठल आपाजी याजकडून कारकून १. ५० किल्ले चंदनपैकी गोविंदराव मोरेश्वर पैकी कारकून १. १५० एकूण दीडशे माणूस देविलें असे. एक महिना बेगमी करून एकेक कारकून देऊन राजश्री कृष्णाजी त्रिंबक पत्र पाठवतील ते समयीं पाठवून देणे. एक महिना तेथे ठेवणे ह्मणून सनदा ३. माहपतराव याचे नांवें की तुह्मांजवळ साठ राऊत आहेत. त्यां पैकी पंचवीस राऊत एक महिना बेगमी करून नगारेसुद्धां पाठवून देणे. ह्मणून महिनाभर ठेवणे सनद १. रसानगी यादी. the Khoti was ordered to be attached. (d) Police. (112.) A letter to Ramchandra Krishna Kamavisdar of Pandharpur. You have been entrusted with the duty of entertaining additional A. D. 1753-54. force for 6 villages in Prant Mohol. At the intercession of Maharao Janoji Nimbalkar, it is directed that the addtional force shall now be withdrawn. You should not in future make any levy from the villages on this account. Any agreements that may have been taken from the Patels in regard to the cost of maintaining the force, should be given back. ( 113.) There being a fair on the full moon day of the month of Paush at Pali in Prant Karad, 150 men from the forts of Satara, A. D. 1753-54. Chandan& Wandan, and 25 horsemen were deputed for a month to keep order at the place.