पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते Administration of Justice wwwwwwwwwwwwwwwww ७ न्यायखातें. (क) न्यायखात्यांतील कामगार. । १०९ ] शहर अमदाबाद येथील कोतवाली राघोशंकर यांजकडे होती; त्यास दरम्यान इ. स. १७५५-५६. ___ मशारनिल्हेस दूर करून त्रिंबक नाईक पाठविल होते. हल्ली त्यांस दर सीत खमसेन करून राघो शंकर पेशजी प्रमाणे करार करून पाठविले असेत. सनद मया व अलफ. पैवस्तगिरीपासन यांजपासन कोतवालीचे काज काम घेत जावे. वेतन सर २६. तानीनें मनदेप्रमाणे पावीत जाणे ह्मणन श्रीपतराव बापजी यांस सनद. रसानगी चिठी. [ ११०] बाळाजी धोंडदेव यांस प्रांत वाई येथील पाहणीच्या सेववर ठेवून पन्नास रुपये ई. स. १७६०-६१. .... सरकारच्या ऐवजी तुझांकडून सन समानांत व सन तिस्सांत पावले इहिदे सितैन आहेत ह्मणून मशारनिल्हेनीं विदित केलें. यास हल्ली मशारनिल्हेस या व अलफ. हज़र न्यायाधिशाकडे लिहिण्याचे कामकाजास ठेविले आहेत. त्यास सन ___ सम्मान व सन तिस्सांत दरसाल पन्नास रुपये पावत असले तर सालगदस्त सितन व सालमजकर सन इहिदे सितैन दुसाला रुपये १०० एकरों तह्माकडन देवविले सत. प्रांत वाई येथील ऐवजी पावते करून कबजा घेणे ह्मणोन शामराव अंबाजी प्रांत वाई पास सनद १. रसानगी यादी.. । १११] मौजें कुरकुडे तर्फ हरचिरी प्रांत राजापूर येथील खोतीचा विठ्ठल गोविंद आंबर्डेकर इ. स. १७६०-६१. इ. स . व जगन्नाथ कृष्ण पेंढारकर या उभयतांचा कजिया आहे. त्याची मनसबी इहिदे सितैन - हुजूर आली. त्याचा निवाडा वेदमूर्ति राजश्री रामशास्त्री यांजकडे होत हुजूर आला. या व अलफ. आहे. सड्या साक्षीमुळे पेंढारकरांकडे खोती चालावयाचा अन्वय नाहीं ३. याची मखलशी करून खरा होईल त्याचे स्वाधीन करावी. त्यास खाया सारा बाहेर निघाली. याकरतां मौजें मजकूरची खोती पेंढारकराकडे चालत आहे ते दर करना कारात जप्त करावयाची आज्ञा केली असे. तरी मौजे मजकूरची खोती सरकारांत ठेव वा कमावीस राजश्री अंताजी नारायण यांजकडे सांगितली असे. तरी खोती, कमाविकी my Administration of Justice. (e) Judicial officers. A. U sen 109 ) Ragho Shankar was appointed Kotwal at Ahmedabad. (110.) Balaji Dhondreva who was employed on the duty of inspection lands, crops &c.) at Wai, was appointed to do the writing work ". 1760-61. in the Judicial Department, at the Huzur. ( 111.) A complaint regarding the Khotiship of Kurkude in Prant Rajar came up for decision at the Huzur and was referred to De A. D. 1760-61. shastri for enquiry: for enquiry. As the Peshwa was going out on tour ossible to dispose of the matter at an early date and it was not possible to dispose of the matter A.D