पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. लागला; खरा जाहला, तर त्यास निरोप देणे. याचे सदरहू रुपयांचे मालाची चौथाई सरकारची येणें आहे. त्याची निशा राजश्री विनायक दीक्षित पटवर्धन यांजकडे लागली आहे. निशा करतील. पाटील मजकुरास हुजूर जामीन घेतला असे ह्मणोन पत्र १. १५ जादुगिरी. [ १०८ ] नारो त्रिंबक तालुके विजेदुर्ग यांस पत्र की बाळ महाजनी खोत मौजें गांवखड तर्फ लांजें याणे गणेश विठ्ठल गोखले याजवर भूतें घालून पांच सात इ. स. १७५९-६०. सीतैन मया जागा पड झाली. खरें झालें. परंतु त्याने वारावर न केली. हल्ली उभयतांस व अलफ. हुजूर आणून मनास आणतां कांहीं भूतें व मानणुका केल्या खऱ्या जिल्हेज २५. ह्मणोन बाळ यानी आपले मुखें कबूल होऊन कबूल कतबा लिहून दिला. त्यावरून पेशजी भुताळ्याचे पारपत्याविषयी साऱ्या तालुक्यास कागद सादर केले आहेत. त्या प्रमाणे बाळ महाजनी याचे खोतांचे वतन अमानत करून कुटुंब सुद्धां वरघाटी घालवावयाचा हुकूम करून हे पत्र सादर केले असे. तरी मशारनिल्हेचे खोतांचे वतन सरकारांत अमानत ठेवून कुटुंबसुद्धां वरघाटीं पोहोंचवून देणे व घर मोडून टाकणे. वस्तभाव गुरे ढोरे त्याची त्यास नेऊ देणे. या कामास सुभांतून दहा माणूस व एक कारकून देऊन सदरहू प्रमाणे करवण. मशारनिल्हेस हुजूरच ठेविलें असे. माणसें वरघाटी जेथे येतील, तेथे यांस रवाना केला जाईल. ह्मणोन मशारनिल्हेचे नांवें पत्र १ पाठविले. fully passed through thə ordeal and to send him to the Huzur if he failed. Security for the payment of one-forth of the value of the ornaments, leviable by Government was taken at the Huzur. 15 Practice of Witchcraft and Sorcery. ( 108.) A letter to Naro Trimbak of Taluka Vijaydurga. Bal Mahajan! Khot of Mouza Gaumkhed in Tarf Lanje subjected Ganesh A. D. 1759-60. Vithal Gokhale to the influence of evil spirits, and this W proved against him at 5 or 7 places where the fact was tested No steps were however taken by Bal for dispossessing Ganesh of the said spirit and both have now been brought to the Huzur. Bal himself admits that he did invoke evil spirits and that he did make vows to them, and has given in a statement to that effect. Having regard to the orders already issued to all the Talukas for the punishment of persons exercising witchcraft, Government direct that the Khoti watan of Bal Mahajani should be attached, and that he and his family should be expelled from Konkan to the territory above the Ghats. He might be permitted to remove his property, cattle &c.