पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice (6) Criminal ६९ १३ एक नवरा जीवंत असतां दुसरा करणे. [ १०६ ] निंबाजी वल्द येसू झगडा सिन्नरकर याने धोंडजी माळी सिन्नरकर याच्या बाय कोशी पाट लाविला. धोंडजी मजकूर विदेशास गेला ह्मणोन बापूजी इ. स. १७५२-५३. सलास खमसैन माळी, धोंडजी माळी याचा सासरा, याने आपले रजावंदाने लेक दिल्ही. व अलफ. परंतु निंबाजी मजकूर याने धोंडजी मजकूर मेला अगर जीवंत आहे. अशी रज्जब ३०. तहकीकात न करितां पाट लाविला. त्याजवर धोंडजी मजकूर हल्ली हजार झाला. सबब निंबाजी माळी याजकडे गुन्हेगारी करार रुपये ८० ऐशी रुपये. इस्तकबील वशाख तागाईत श्रावण अखेर पावेतो झाडा करून द्यावे. या प्रमाणे करार असे. बरहुकूम कतबा. १४. भूमीगत द्रव्य. [१०७] माणको बल्लाळ सुभेदार परगणे कडें रांजणगांव यांस पत्र की, माणकोजी पाटील .. मौजे निंबोणे तर्फ देपूर परगणे संगमनेर, यानें आपलें ठेवणे नग नगोटे इ. स. १७४६-४७. सबा आईन ___ रुपये साहाशे रुपयांचे किंमतीचें मौजें मजकुरी आपले मळियांत होते. तें रुपये साहारा रुप मया व अलफ. कादिलें हें वर्तमान हुजूर कळल्यावर याची पुरशीस केली. त्यास हा रबिलावल १५. १. आपलें ठेवणे एवढेच होते, ज्यास्तीं कांही नव्हते झणोन क्रिया करावयाशी राजी झाला असे. त्यास हल्ली तुह्मांकडे पाठविला असे. तर याजपाशी रांजणगांवची क्रिया वर्ण की सदरहू वस्तवानी आपली आहे. या शिवाय जाजती काही नाही. ऐसें वदवून त्यास मुदत ला असेल ते तेथील दस्तर बमोजीब करून क्रियेस लागला तर हुजूर पाठविणे, क्रियेस न 13 Marrying during the life time of a husband. (106.) Nimbaji Wallad Esu Zagada of Sinnar married the wife of Dhondii Mali of the same village. Bapuji mali, Dhondj's father-in-law A. D. 1752:52 gave his consent to the marriage, as Dhondji had gone away to foreign parts. Nimbaji however made no inquiries to ascertain hether Dhondji was alive or dead. Dhondji having subsequently appeared, Nimbaji was ordered to pay a fine of Rs. 80.. 14 Treasure Trove. ( 107.) Information was received at the Huzur that Mankoji Patel of Nima Dion of Prant Sangamner had taken out some bone in Tarf A. D. 1746 47 ornaments from his field where they had been buried by him, de The Patel averred that the ornaments taken out by him were worth th Rs. 600 only, and offered to undergo any ordeal to prove the truth of his statement.. He was therefore sent to Ranganjaum. Order were issued to the subhedar of Karde Ranjangaum to release him if he au TO