पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी.. [१०३ खंडेराव काकडे हवालदार व कारकून किल्ले कोरीगड यांस सनद की किल्ल मजकुरी तर्फ ओसर आधारणें पैकी पवाराचें पोरीने बद अमल केला इ. स. १७५५-५६. सित खमसैन ती तेथे अटकेत आहे. ऐशास हल्ली सदरील पोरीचे खंड रुपये ३० तास मया व अलफ. करार करून वेदमूर्ति राजश्री गंगाधर भट कर्वे यांस कुणबीण देवांवला " असे. तरी सदरील तीस रुपये वेदमूर्ति पासून तुह्मी घेऊन कुणबीण त्याच हवाली करून पावलीयाचे कबज घेणे ह्मणून सनद १. १०४] अंदाई पाटलीण मौजे वडगाव कर्यात निंबसोड माईणी हिने झगडपुरी गोसावा इ. स. १७५९-६०. वस्ती पुसेसावळी याशी बदमल केला. याजकरितां हरदुजणांस हुजूर - सितैन आणविली होती. त्यास बाळंभट वस्ती वडगांव निसबत माहादेव गोसावी यांनी हुजूर येऊन, हरदुजणांविशीं विनंति अन्याय माफ करावयाजिल्हंज १६. विषयीं करून, हरदुजणांकडे गुन्हेगारी करार रुपये ७००० सातहजार यमाजी शिवदेव याचे मार्फतीने करार करून हरदुजणांचे नांवे अभयपत्रे की, सदरहू ऐवजाचा वसूल सरकारांत देऊन पावलीयाचा जाब घेऊन सुखरूप राहणे, कोणेविशीं ज्याजती उपसर्ग लागणार नाही ह्मणून अभय पतेः १ अंदाई घारगी पाटलीण मौजें वडगांव. १ झगडपुरी गोसावी मौजें पुसेसावळी. अलफ. सदरील ऐवजाचा हवाला यमाजी शिवदेव यांजकडे मुदत माहे.. १२ फुसलावून नेणे. इ. स. १७२०-२१० इहिदे अशरीन [१०५] डोगरी पाटलाने सोनाराची मुलगी धरून नेली. सबब मया व अलफ. १०६॥. रबिलाखर २१. ( 103 ) A girl of the Powar family at Korigad: in tarf Asher Adharne- hav ing committed adultery, was kept in imprisonment, and was A. D. 1755-56. as a slave to Gangadhar bhat Karve for Rs. 30. (104) Andai, a female of the Patel family of Wadgaon in Karyat Nimsod Mayni, having committed adultery with Zagadpure Gosavi of A. D. 1 759-60. Pase-Sawali both the persons were brought to the Huzur. In tercessions were made on their behalf for a pardon of their offences. They were fined Rs. 7000 and were released. 12 Abdiction. (105.) A gold-smith's girl was taken away by Dongri Patel. The latter A. D. 1720-21. was fined Rs. 1063.