पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice (b) Criminal ६७ [१० १] देवजी पराता कोळी याची बायको रांडकी इजवर तुफान बद अमलाचें. ठेऊन किल्ले मजकुरी आणिली आहे ह्मणून तिचे गोतानें हुजूर येऊन अर्ज इ. स. १७५४-५५. GHTY केला की, गोताचे लेकरूं बटीकपणांत न घालावे. त्याजवरून गरत मया व अलफ. बायकोवर नजर देऊन तिजकडे गुन्हेगारी रुपये ५० करार केले जमादिलावल १५. असेत. तरी सदरील पन्नास रुपये किल्ले मजकुरी घेऊन देवजी पराता याची बायको सोडून गोता, स्वाधीन करणे ह्मणून बाबाजीराव राणे नामजाद किल्ले चांदवड यांस सनद १. इ. स. १७५५-५६. व अलफ. रमजान २१. [ १०२ ] नरसोजी बिन कृष्णाजी चव्हाण वस्ती कसबें खंडाळे, परगणे मजकूर, हल्ली वस्ती मौजें पाराळे, परगणे खंडाळे, याचा लेक शंकराजी यानीं शाबजी सिखमसैन मया बिन गंगाजी चव्हाण वस्ती मौजें मजकूर याचे बायकोशी बदअमल केला. __याज करितां शंकराजीस हुजूर आणिले. त्यास तो गैरहजीर झाला. पळोन गेला. सबब नरसोजी त्याचा बाप यास हुजूर आणून सरकारची गुन्हेगारी करार केली छ. ७ रमजान रुपये ५०० पांचशे रुपये गुन्हेगारी करार केली. एक महिन्याने जाणून द्यावे. या प्रमाणे करार केला असे. यास जामीन देवजी बिन चडकोजी पाटील आहीर न पाराळे यास घेतलें असे. एक महिन्याने नरसोजीने रुपये न दिले तर देवजीने द्यावे. या प्रमाणे करार करून कतबा लिहून घेतला असे. नरसोजी पासून कतबा लिहून घेतला असे ज मजकुरी जवळपास गांवीं राहू नये या प्रमाणे कतब्यांत लिहून घेतले असे. (101) A Sanad to Babajirao Rane, officers of fort Chanwad. The widow of Dewji Parata Koli has been brought to the fort on a charge •D. 1754-55. of misconduct ( adultery ). Her castemen have come to the Huzur and requested that she should not be made. a slave. Having egard to her status, a fine of Rs. 50 has been inflicted on her. You should on oceiving the fine, release the widow, and hand her over to her caste-men. ( 102 ) Shankaraji, son of Narsoji bin Krishnaji Chawan of Kasba Khandala at present residing at Mouza Parola in Paroana I 4. D. 1755-56 committed adultery with the wife of Shahaji bin Gangaji Cha wan of the same village. Shankaraji was therefore ordered to e brought to the Huzur. He failed to appear, and absconded. His father Nar Soji was therefore brought to the Huzur, and fined Rs. 500 ( Narsoji was directed not to reside in the village in question or in any of the surrounding villages.) :