पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [९८ ] जमा कमाविस मोरा सोनार वस्ती पेठ आदितवार कसबें पुणे याणीं तकलुबी र शिक्के करून खोटे रुपये केले. त्याजवरून सोनार मजकुराचे पारपत्य इ. स. १७४८-४९. करून घर सरकारांत ठेविले, त्याची किंमत अजमास बरहुकूम यादःव अलफ. सफर २६. जिवाजी गणेश. जाजती. रुपये. एकूण अकराशे रुपये करार करून आपाजी जैन वस्ती पेठ बुधवार कसबें मजकूर यास सदरहू घर दिले असे. सदरहू रुपयांची निशा करून घेऊन मग घर याचे स्वाधीन करणे, ह्मणोन राजश्री अंताजी नारायण यांस सनद लिहून दिली असे. ११ बदकर्म. [९९] अंबाजी दादाजी कमाविसदार नक्त बंद तर्फ पाल यास पत्र की, भिकाजी गोळी ... चौगुला हवेली पाल याने बदकर्म केलें, सबब हुजूर विदित झाले. त्याजइ. स. १७४६-४७. सबा आर्वैन मया वरून गोळी मजकूर जिशी गेला त्या गौळणी सुद्धा तूप वजन कच्च व अलफ. खंडी १ एक करार केले असे. तरी सदरहूचा वसूल करून सरकारात जमादिलाखर २. - पावतें करणे ह्मणून पत्र. सदरहू तुपाचा ऐवज अमलदारांस मजुरा न द्यावा येणे प्रमाणे करार केले असें.. [१००] गाडीवान मुसलमान याचे बायकोनें बद अमल केला याजकरितां बायको मजकूर इ. स. १७४७-४८. तुझाकडे पाठविली आहे. तरी इजला जंजिरें अरनाळा येथे ठेऊन इमारसमान आबन तीचे वगैरे काम घेत जाणे. अडेसरी सिरस्तेप्रमाणे देणे ह्मणून मया व अलफ. जिल्काद १३. " शंकराजी केशव नामजाद प्रांत वसई यांस पत्र १.. ( 98 ) Mora Goldsmith of Peth Aditwar, with the help of false impressio manufactured counterfeit rupees. He was therefore punishes A. D. 1748-49. and his house was confiscated. It was sold for Rs. 1100. 11- Adultery. ( 99 ) Bhikaji, a cowherd, committed adultery with a woman of the same caste. They were ordered to give ghee, one Khandy in quals A. D. 1746-47. tity, by way of fine. ... ( 100 ) The wife of a Musalman Cartman, committed adultery. Ora were issued to Prant Bassein to keep her at fort Arnala, and A. D. 1747-48. employ her as a labourer on the works.