पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice (1) Criminal ६५ wwwimm हरको रुपये ३०० तीनशे करार केले असेत, सरकारांत भरणा करून पावल्याचा जाब घेणे; तेणें प्रमाणे मजुरा असेत, ह्मणोन मशारनिल्हेचे निवाडपत्र १. येविशी. देशमुख व मोकदम व कुलकर्णी सुभा कांत नेवरे प्रांत राजापूर. देशाधि लेखक वर्तमान व मावी यांस. मौजें. खोत व माहाजन मौजें झाडगांव देखील वाडा, नांचणे, जुवें व मिर्या व मीठ बंदर पेठ शिवापूर कर्यात मजकूर यास. १ किता की निवाडपत्रे करून दिली आहेत. याप्रमाणे हकदक मानपान कानूकायदे सुदामत प्रमाणे वाणस यांजकडे चालवणे ह्मणोन. १ मोरोजी शिंदे नामजाद तर्फ रत्नागिरी. १ इनामदार कर्यात नेवरें यास. चिटनिशी पत्रे. बाळाजी खंडो वाणस याजकडे नजर रुपये ३०० तीनशे करार केले ते वसूल होणे असेत. १० खोटे नाणे. [९७] गोविंद नाईक देवळे हे नवे तकलुबी रुपये पुण्यामध्ये सोनार तिस्सा आबैन मया करीत होते, त्यांमध्ये होते, सबब त्यांजकडे गुन्हेगारी करार केली. तर्त व अलफ. घ्यावे असा करार. २०००. सदरहु दोन हजार रुपये करार करून नाईक मशारनिल्हेस कौल लिहन दिल्हा असे ११ रुपये शंकराजी नाईक भिड यांजपासून घ्यावे. इ. स. १७४८-४९. रुपये. मोहरम १४. 10 Counterfeit coin. (92) Govind Naik Dewle being implicated along with som goldsmiths in Poona, in coining counterfeit Rupees, was fined - Rs. 2000. A. D. 1748-49.