पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. - - [३] गोविंद व गोपाळ पराडकर व जनार्दन कपाया व गोपाळ पराडकर महानुभाव यांचा मोजे कनासी परगणे भडगांव येथील देवाचे तीर्थपूजेचा कांजया इ. स. १७४३-४४ आर्वा अवन होता तो निवडून समजावीस केली. सबब सदरहू जणांकडे नजर मया व अलक. करार केली रुपये १००. हवाला जिवाजी गणेश छ. ११ रजब. रबिलावल ५. सदरहु ऐवज खाजगी निसबत शिवराम कृष्ण याजकडे देविले असता ४] राघो नारायण व खंडो नारायण देशपांडे परगणे साकसे प्रांत कल्याण यांचा व गण दत्ताजी यांचा देशपांडेपणाचा कजिया बहुत वर्षे होता. यास्तव राघो नारा इ. स. १७४४-४५ खमस अबैन याशी दिव्य करावयाची आज्ञा केली. याणी मान्य करून कसबे कोपरगान मया व अलफ. परगणे कुंभारी येथे गंगातीरीं दिव्य केलें. खरा जाहला. गणेश दता जिल्हेज २८. - खोटा जाहला. त्याजवरून राघो नारायण व खंडो नारायण यांचे दुमा देशपांडेपणाचे वतन करून पत्रे सादर केली आहेत. तर तुझी यांचे हातून देशपांडेपणाच काम घेऊन हक रुसुम सुदामत असेल त्याप्रमाणे चालवणे. देशपांडेपणास सरकारचा गुमास्ता ठा आहे तो दूर करून देशपांडेपणाचें दफ्तर यांचे हवाली करणे ह्मणोन त्रिंबक विनायक यास पत्र । 7 भलोजी ढमढेर यास पत्र की, गोंधळे माहरकर व भत्ये तळजापरकर - परस्परें कजिया आहे तो विल्हेस लावण्यास मौजे कनेरसर तर्फ खस इ. स. १७४५-४६ शित अबैन जुन्नर येथे थल नेमून दिल्हें आहे, त्यास मनसबीमळे गोंधळे व मया व अलफ. यांजपासून उत्पन्न होईल, त्यापैकी निमें श्री माहूरच्या भवानीस १ सवाल २१. खर्चास द्यावे व निमें सरकारांत घ्यावे याप्रमाणे करार करून दिल्हा तरी हरदु जणांची मनसुबी मनास आणून बरहक इनसाफ करून उत्पन्न होईल, त्यापका माहरच्या देवीस व गोतखर्चास देणे, बाकी निमें राहिलें तें सरकारांत जमा करणे ह्मणा मया nadgaum, was ed from both the A. D. 1744-45. (3) A dispute between the family of Kapatya and that of Paradkar, tog was the worship of the idol at Kanashi in Pargana Bhadgal A. D. 1743-44. settled, and a nazar of Rs. 100 was received from parties. (4) There was a dispute regarding the Deshpande watan between Narayan Deshpande of Pargana Sakse in Prant kancing · others. Ragho was directed to prove his right by through an ordeal. This he did at Kopergaum on the the Godavari. The watan was thereupon continued to him. (5) The settlement of a dispute between the Gondhales of Man Bh of Tuljapur, was ordered to be effected at a vill A. D. 1745-46. Tarf Khed in Prant Junnar and Bhuloji Dhamdhere w to dispose of the amount that might be recove parties in consequence of the adjudication, as follows:-half to the Goddess of and to the caste people for their expenses and half to Government. UKSen Pront n between Ragho nt Kalyan and right by passing on the banks of ttlement f Mahur, and the at a village in was directed hat might be recovered from foddess of Mahur,