पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोहरम ३. विनंति केली. ता मनार 138 बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. भाग २ रा. न्याय खातें. (अ) दिवाणी. [१] प्रांत कल्याण भिवडी येथील ऐवजी राजश्री वासुदेव जोशी यांनी सरकारचे रुपये २०० दोनशे येवजी लोहट यास कर्ज देऊन खत लिहून घेतले आहे. त्याचा तगादा इ. स. १७४२--४३ न तुह्मी हल्ली मशारनिल्हेस करून याचा पुत्र आनंदराव लोहट यास किल्ले कोथळा मया व अलफ. येथे अटकेत ठेविलें, त्यावरून येवजी लोहट हुजूर येऊन कित्येक प्रकारें विनंति केली. ती मनास आणून येवजी लोहट याजवर नजर देऊन व्याज माफ करून मुद्दल रुपये दोनशे घ्यावयाचा करार करून हुजूर निशा करून घेतली आहे. तरी सदरह दोनशे रुपयांचा कतबा मशारनिल्हेचा घेतला आहे तो माघारा देणे. व्याजाचा तगादा एकंदर न करणे. आनंदराव लोहट मशारनिल्हेचा पुत्र किल्ले कोथळा येथे अटकेत ठेविला आहे, तो पत्र पावतांच सोडून देणे; एक घडी विलंब न लावणे, ह्मणोन चिरंजीव राजश्री सदाशिव चिमणाजी यास पत्र सादर. 27 जेऊजी शिंदा व वाल्होजी सुतार मौजे कानोर तर्फ नाणे मावळ याचे नांवें पत्र अदा की तुवां हुजर येऊन विदित केलें की मौजे करंजगांव येथील सुतारकीचा इ. स. १७४३-४४ कजिया आपाल्याशी व तुकोजी सुतार याजशी लागला होता; त्यास आह्मां अर्वा अर्बन मया व अलफ. हरदु वादी यांचा निवाडा गोतानी व देशमुख व देशपांडे यांनी करून सफर २५ आपल्यास खरें केलें; तुकोजी सुतार खोटा केला; तर आपल्यास पत्र द्यावें ह्मणन विदित केले. त्याजवरून हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुह्मां हरदु जणांचा निवाडा देशमुख व देशपांडे व गोत तर्फे मजकूर यांनी करून तुह्मांस निवाडपत्र दिल्हें असेल, त्याप्रमाणे सुदामत तुझे सुतारकीचे वतन असेल त्या बमोजीब अनुभवणे ह्मणन पत्र Administration of Justice. (A) Civil. (Wasudeo Joshi lent out at interest to Yewaji Lohat a portion of the Government balance in Prant Bhiwandi. It was not repaid. A. D. 1742.43. Yewaji's son was therefore kept under imprisonment by Sadashiw Chimnaji. Yewaji came to Poona, and represented his poverty to Government. The interest due from him was remitted and surety was taken for the payment of the principal, and his son was then ordered to be released. (2) A dispute regarding the office of Carpenter between Wálhoji of Karani caum in Tarf Nane Máwal, and another person, was decided by 42.4. the castemen and the Deshmukh and Deshpande, in favour of Walhoji. At the request of Walhoji order was issued by the Peshwa for giving effect to the said decision.