पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (ब)फौजदारी.-7. Administration of Justice(b) Criminal. ६३ [९४ ] निसबत सोयराजी थोरात किल्ले नारायणगड हा रखमाजी रेपाळा याची लेक बनाम इ. स. १७४९-५०. मैनी हे शिवाजी परीट याजजवळ गेली ह्मणून मुखई जाहला होता. त्यास -खमलन तिने रखा काढिला, रवयास उतरली. खरी जाहली. सोयराजी मजकर मया व अलफ. जमादिलाबल १. खोटा जाहला. सबब गुन्हेगारी करार केली रुपये ५०. सदरहू रुपयांस जामीन अंतोजी पतंगराव चाकर सरकार सदर बारगीर किल्ले मजकूर झाला अस. सदरहू रुपये दोन महिन्यांनी द्यावे. याप्रमाणे करार बरहुकूम कतबा छ. २ जमादिलावल ९ बनावट दस्तऐवज. [९५ ] मौजे जांबगांव परगणे पारनेर येथील कुलकर्ण पेशजी अनामत केले होते. सबब की पाटलाचा कजिया होता. त्यामध्ये कुलकर्णी यांनी बदराहा वर्तणक इ. स. १७४८-४९ तिसा आबैन करून कागद जसे ज्याने मागितले तसे करून दिले, सबब अमानत व अलफ. केले होते. हल्ली कुळकर्णी मजकुराने, बदराहा वर्तणूक करूं नये ऐसा जिल्काद. २५ करार करून जामीन तुम्हांजवळ द्यावयाचा करार केला आहे. तरी ७० लाजपासून जामीन घेऊन कळकर्ण मौजे मजकुराचें ज्याचे त्याचे स्वाधीन करणे हात पावाजा कमाविसदार परगणे मजकूर यांशी सनद १. [९६ ] बाळाजी खंडो वाणस गोत्र काश्यप सूत्र आश्वलायन कुळकर्णी मौजें झाडगांव - देखीलवाडा नाचणे जुवें व मिर्या व पथकी मीठबंदर पेठ शिवापर कर्यात शहद सितैन नेवरें सुभा प्रांत राजापूर याचे नांवे निवाडपत्र ऐसीजे, तंवा हजर कमरे व अलफ. पणीयाचें मकामी येऊन विनंति केली की, मौजें मजकर देखीलवाले " कुळकर्ण व पेठ मजकूरचे मीठ बंदरचे पथकीपण, आपले प्रपितामह उचा खंडरस यांस सावंतानी दिल्हें. त्याप्रमाणे आपण हा कालवरी, अनभवीत असतां, बाळकृष्ण इ. स. १७६०-६१. रबिलावल ६. 10) Soyraji Thorat of fort Narayangad accused Maini, daughter of Pazz maji Repal, of adultery with Shiwaji washerman. She made . 17 9-50. went the ordeal of picking up unhurt a piece of metal, out of heated oil, and came out successful. Her innocence being thus established, Soyraji was fined Rs. 50. ( 95 ) In a dispute regarding the ra ding the Patilki Watan of Jambgaum in Pargana Parner, the Kulkarni prepared false documents and produced • 1748-49, them in evidence. His Watan was therefore attached. Order was subsequently issued to Naro Babaji to take security from the said karni for his abstaining from similar practice practices in future, before releasing the Watan. ( 96 ) In the adindiation of a dispute regarding the Kulkarni Watan of Zadgaon in Prant Rajapur, a forged document was produced in · 1760-61. evidence by Balkrishna Keshav Vertak. He was sentenced to banishment. .A. D. 1748-49,_them in Kulkarni for A. D. 1760-61.