पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. सुभानजी आकरेकर यांनी भुतें ह्मणून तोतया लोक त्यांस भूत वैद्य आणून तुझ्या गोतामध्ये मनास आणितां, भुतें असें करार झाले. सबब, जीवन माफीक गुन्हेगारी करार केली रुपये ३५. १७॥ मोंगलाई. ऐन जमा. १७॥ स्वराज्य. ४ सरदेशमुखी. १ साहोत्रा. साहोत्रा. यास तपशील. सरकारी मोंगलाई. सरदेशमुखी. ६॥= इनाम तिजाई. १७॥ पंत सचिवकडे १७॥ व इनाम तिजाई ५॥= बाकी १॥= aid of a majician and the kinsmen of the parties and the sorcery was brought home to Rama and he was therefore fined Rs. 35 and the following levies were made.:-- The amount of the fine 35 177 Swarajja 171 Moglai Rs. Sardeshmukhi Sahotra 40 The amount was distributed as under: To Government. 171 Moglai. 4 Deshmukhi. 1 Sahotra. 5-14 Inam Tijai To Pant Sachiv. 11-10 Swarajya less Inam Tajai.