पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (ब) फौजदारी.-7. Administration of Justice, (b) Chriminal ६१ इ स. १७५९-६०. सुकोन गेले. मग हरबाजीराम व नरसी कोनेर दिमत संकराजी निकम यांणी साउकारास जाऊन धमकाविलें कीं, तुमी मातबर सावकार आणि तुह्मापासून हे कर्म कसे झाले? त्यावरून साउकार मजकुराने बटीक हरबाजीराम याचे हवाला केली. व नरसी कोनेर व हरबाजीराम यांस साउकार मजकुराने रुपये ९६० नउशेसाठ दिले ते सरकारांत जमा धरिले ते हरबाजीराम यांजपासून एका महिन्याने घ्यावे. बरहुकूम कतबा रुपये ९६०. बटीक हरबाजीराम याचे हवाला केली होती ते त्यांनी सरकारांत आणून दिली असे, बटीक बनाम नंदी. ७ खोटीसाक्ष. [९२] हणमंतभट निसबत भगवंत महादेव कमाविसदार जकात प्रांत मिरज हे लटकें बोलले, सबब गुन्हेगारी करार केली. पागा राजश्री भाऊ वल्लुद मानसिंग सि चौकीदार रुपये १००० एक हजार करार याचा हवाला जिवाजी गोपाळ मया व अलफ. दिमत गोविंद हरी यांनी घेतला असे. छ २२ सवाल. एक महिन्याने " घ्यावे. रुजू हणमंतभट दिमत त्रिंबकराव ईटकर प्रतिनिधीचे भाऊ मिरजेया जकातीची लटकी साक्ष दिली ह्मणून गुन्हेगारी करार केली. ८ खोटी फिर्याद. [९३] विठोजी जिनगर कसबें सासवड प्रांत पुणे याणे गोविंदजी जगन्नाथ देशमूख याजवरी इ. स. १७२१-२२. चोरीचे तुफान घेतले, त्याजवरून भगत व गोत व भले लोकांचे गुजार सन अशरीन तीनें मनास आणितां विठोजी खोटा झाला, त्यास गुन्हेगारी जिवनमाफीक साबान १७." करार रुपये ७९. सदरहू देऊन सुखरूप राहणे. रामा न्हावी कसबें सासवड याने सुभानजी जिनगर यास आपली भने घातली. आणि जिलकाद १९. • 960. It was ordered that the amount should be recovered from Harbaji within one month. ng False evidence. (92) The Pratinidhi's brother Hanmantbhat bin Trimbakbhat Itkar, gave D. 1759-60. false evidence. He was fined Rs. 1000: 8 False complaint. (93.) Vithoji Jingar of Sasvad charged Govindji Jaggannath Deshmukh ot sorcery. The priests, relatives of the parties, and respectable A. D. 1746-47. persons were assembled and the matter was inquired into. Vithoji's complaint was proved to be false and he was Rs. 75. ama barber of Sasvad practised sorcery against Sambhaï Jincon e s charged another person with having done so. An investigation was made with the