पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. किरकोळ वस्तभाव. येणे प्रमाणे खलोजी परांडा ठाकूर याने घेऊन ठेविले आहे. त्यास खास स्वारी पुण्यास आल्यावर वर्तमान मनास आणून आज्ञा करणे ती केली जाईल. तूर्त तो ऐवज खमाजी मजकुरा जवळ असो. या खेरीज तुमी ऐवज अथवा मालियेत नेली असेल, ती परांडाकडे देणे ह्मणोन मेघःशाम बापूजी यांस पत्र १. ५ गुलामांस फुसलावून नेणे. [९० ] नारो त्रिंबक कमाविसदार तर्फ पालहवेली यांस पत्र की विसाजी नारायण मराठे ___ याची कुळंबीण त्रिंबक जोग व केशवभट कोनकर यांनी पळवून नेली, इ. स. १७५४-५५. खमस खमसेन आणि तिचे पायीं बेडी होती ती तोडली आणि अंतो नवघरकर याचे मया व अलफ. घरी ठेविली होती. त्यांस त्याचे घरी आठ महिने कुळंबीण असतां त्यांणी विदित न केलें याजकरितां कुळंबिणीची किंमत जी होईल त्या प्रमाणे गुन्हेगारी घेणे ह्मणोन मशारनिल्हे यांस पत्र १. ६ चोरीचा माल घेणे. [९१ ] कृष्णराव महादेव याच्या बटकी ३ तीन व पोरगा १ एकूण चार असामी पळोन इ. स.१ ७४७-४८. लाला चतुर्भुज साउकार बहाणपूरकर याचे घरी गेली. ती त्याने लपवून समान आईन ठेविली. त्यांचे शोधास गोविंदराव काळे यांस मशारनिल्हे यांनी पाठविले. मया व अलफ. सवाल १५. त्यांनी साउकार मजकुराचे आंगी मुद्दा लाविला. तेव्हां साउकाराचे तोड सफर ८. ___Rs. 185, Mohors 2, Putali 1 gold &c. The inhabitants of the hamlet were directed to keep the property pending the return of the Peshwa to Poona when the matter was to be disposed of. 5 Enticing away slaves. (90) A letter to Naro Trimbak Kamavisdar of Tarf Pal Haveli. A female slave belonging to Visaji Narayen Marathe was enticed away A D. 1754-55. by Trimbak Jog and Keshavbhat Konkar. They removed the chain from her feet, and kept her in the house of Anto Nave gharkar. Though she was there for 8 months, no information regarding her was given by them. They (three individuals) deserve punishment, and fine equal to the price of the slave is ordered to be levied from them. 6 Receiving stolen property. ( 91 ) Chaturbhuj, banker of Barhanpur concealed in his house 3 femalo slaves and one boy, belonging to Krishnarao Mahadeo, who A. D. 1747-48. had run away from their master; Krishnarao's Karkun al covered the fact. The banker was frightened and being take.. to task by Harbaji Ram, surrendered one of the female slaves and gave Harba)