पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (ब) फौजदारी.-7. Administration of Justice (b) Criminal ६९ मया व अलफ. जिल्हेज १. [८८ ] लालानाईक वणजारा याने विदित केलें की आपण बैलांचे तांडियासमेत परगणे उलपाड प्रांत गुजराथ येथून भरून येत असतां डोंगरा वसावा व बाबल्या इ. स. १७५३-५४. आर्वा खमसेन वसावा भुमी याणे आपल्याशी लबाडी करून जोरावरीने रुपये ४००० चार हजार व हवाला रुपये १५०० दीड हजार असे साडे पांच हजार घेतले आहेत. त्यास साहेबी कृपाळू होऊन भुमे मजकुरांस ताकीद करून सदरील रुपये त्यांजपासून घ्यावे. पैकी चौथाई सरकारांत घेऊन बाकी ऐवज मजला देववावा ह्मणून. त्याजवरून पत्र लिहिले असे. तरी तुझी भुमे मजकुरांस ताकीद करून वणजारा मजकुराच रुपये त्याणे घेतले असतील, ते वाजवी मनास आणून उगवून घेणे, पैकी सरकारची चौथाई घेऊन सरकारचे हिशेबी जमा करणे बाकी ऐवज वणजारेमजकुरांस देणे. या कामास ढालाईत सरकारचे पाठविले आहेत, यांचे विद्यमाने वणजारे याचे रुपयांचा निकाल करून देणे ह्मणोन पत्रे: १ महिपतराव कवडे यांस. १ जनार्दन अनंत दिमत नारो बल्लाळ कमाविसदार परगणे नंदुरबार मोंगलाई अंमल यास. १ आपाजी गणेश यांस. [ ८९ ] बहिरागी यांणी जटिल गोसावी यास लुटून घेऊन कसबें लोटूरच्या वाडीस येऊन राहिले होते. त्याची चौकशी वाडीकरांनी केली. बहिरागी पळून गेले. त्यांजवळ मालियत येणें प्रमाणे सांपडली. मया व अलफ. नक्त रुपये. मोहरा. पुतळी. सोनें मोहरभर. जमादिलावल २४. ४८ २ १ इ. स. १७५५-५६. यांजवळ मालियत यण सित खमसेन recor (88) Lala Naik Wanjara stated that while returning from Pargana Olpad Gurath with his pack of loaded bullocks, Dongara Wassawa 1. D. 1753-54. and Bablya Wassawa Bhumi, (the old settlers of the place,) fraudulently extorted from himself Rs. 4000 in cash and a pledge for Rs. 1500. He prays that Government may graciously be pleased to of the money from the said persons and to restore it to him after dedustine irth of it for Government. You are therefore directed to recover from the said the amount that after inquiry may be found to have been extorted by the u after deducting the one-fourth due to Government and crediting it in the counts, to return the remaining amount to the said Wanjara. A few soldiers in employ of Government are deputed to assist you in the matter. (89) Some Bairagis robbed a Gosavi and came to reside in a bamlet of Lotur The inhabitants of the hamlet having commenced inquiries re4, D. 1755-56. carding the new comers, the latter absconded. The following property was found with them: - four Bhumi the amoun acco the empl