पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्याय० (ब) फौजदारी.-7. Administration of Justice (D) Criminal. ५७ इ. स. १७५०-५१. शहद ७५०-५१. माणूस राज ( या खटल्याचा निकाल तारीख १८ मोहरम रोजी झाला व प्रवरासंगमकर पाटलाने टोकेकर पाटलास अर्धा चाहूर जमीन द्यावी असा त्यास हुकूम झाला.) ४ चोऱ्या व दरवडे. [८४] मल्हारजी वीर वाणी कसबै सासवड यांजकडे चोरीचे लिगाड आहे, याजकरितां किल्ले मजकूरी पाठविला आहे. त्याचे पायी बिडी घालून कैदेत ठेवून इ. स. १७४९-५०. खमसेन. - रखवाली करणे. यांस दररोज अडसेरी गल्ला कैली ४४१. चौथवा भर व मया व अलफ. मीठ कोठीपैकी देत जाणे ह्मणून उमाजी हणगबर हवालदार किल्ले ___ मोहरम २. घनगड यांस सनद १. [९] मल्हार मकंद कमाविसदार परगणे वरवल वगैरे महाल यांस सनद की दोघे भने । माणस राजश्री रघोजी भोसले यांच्या लष्करांत चाकरीस गेले होते. तेथे . कोणाकडे चाकरीस होते, त्यांस तलबेचे रुपये त्याने न दिल्हे, सबब मया व अलफ. त्यांचा घोडा चोरून आणिला. मौजे गोखरी परगणे लातूर येथे आले. रजब ९. 5. दो येकांत येक भांडो लागले. सबब घोडा अटक करून सरकारांत घेतला. घोडा दोन अडीचशे रुपयांचा माल आहे. दोघे श्रमी होऊ लागले ह्मणोन पन्नास रुपये पास कबूल केले आहेत. पन्नास रुपये द्यावयाची आज्ञा केली पाहिजे ह्मणोन तह्मी विहित " त्यावरून पन्नास रुपये त्या दोघांस द्यावयाची आज्ञा केली असे. ५० पन्नास रुपये देणे उलास मजुरा असेत. सदरील घोडा तुह्माजवळ आहे, तो हुजूर पाठवून देणे आणि कबज घेणे लोन छ. २६ जिल्हेज सनद १. 4 Thefts and Robberies. ( 84 ) Malharji Vir Wani of Saswad being convicted of theft, was sent to 1. D, 1749-50. fort Ghangad for imprisonment. It was ordered that fatto should be put round his feet and that he should be given ration at one Seer per day. ( 85 ) A Sanad to Malhar Mukund Kamavisdar of Pargana Warwal and other __mahals to the following effect:4. D. 1750-51. To respectable men who had gone to the Camp of Raghoji Bhosle for service, were there employed by some person. The mployer having failed to pay them their salaries, the two men stole away his Horse, and came to Gokhari in Pargana Latur. They began to quarrel between hemselves, and the horse, which is worth about Rs. 200 or 250, was therefore Attached. You report these facts, and add that as they were much grieved at the loss of the horse, you promi promised to pay them Rs. 50. You now ask sanction for the payment of the amount. funt. The sanction is accorded. You should pay Rs. 50. une charge will be admitted. The horse in question which is now with you should be sent to the Huzur. and a receipt should be taken.