पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice (b) Criminal ५५ तीर्थरूप नारायणराव व रघुनाथ हे दोघे बंधु एकूण तिघे जण जीवें मारिले. त्याची मनसुबी स्वामीनी मेहेरबान होऊन मनास आणून निवाडा करून दिल्हा पाहिजे ह्मणोन. त्याजवरून मौजें मजकूरचे शिदोजी बिन फिरंगोजी कदम ऊर्फ लुगडे निमेचे पाटील यास व आपाजी तुकदेव व जनार्दन बाबुराव कुळकर्णी वगैरे रयान हुजूर आणून मनसुबी मनास आणितां मनसुबीचेरुईनें व गांव मजकूरचे मोकदम कुलकर्णी व रयतेचे साक्षीनिशीं सुलतानजी व बाजी मजकूर यांजकडे सदरहू प्रमाणे तीन खन शाबूत झाले. त्याचा कजिया वारिला पाहिजे. यास्तव हल्ली सरकारांतून पंचाईत न्यायें मौजे मजकरी सुलतानजी व बाजी पाटील यांचे इनामपैकी व कुणबाव्याचे मिराशीपैकी इनाम बितपशील:वाडे इमारत सुद्धा सुमार जमीन दरोबस्त बिघे. १ सुलतानजी व बाजी पाटील यांचा -२० पाटिलाचे पालक इनामांत बिघे. हुड्याचा वाडा त्याची चतुःसीमा ४५ बागाईत. चौफेर गल्ली; पलीकडे वाडे; पूर्वेस । -१५ जिराईत देमापा बिन जनापा कापशा दुकान -२० दार वाणी, पश्चिमेस मळशेट बिनरुद्रशेट वाणी दुकानदार व जनार्दन बाबुराव ४१५ ढोकल्या कुणब्याचे कुळकर्णी; उत्तरेस सखभट बिन त्रिंबक मिराशीपैकी बिघे. भट जोशी वतनदार; दक्षिणेस आबाजी ४५ बागाईत. बिन नागोजी कदम पाटील हिसेदार. ४१० जिराईत पांढरीचे शेत. ९ ढोकल्या कुणब्याचा वाडा त्याची चतुः सीमा वाडे. ___-|| १ पूर्वेस शिदु बहिस माळी याचा वाडा. १ पश्चिमेस गल्ली. १ उत्तरेस बहिरोजी बिन नागोजी पाटील तक्षिमदार याचा वाडा. १ दक्षिणेस शेखोजी बिन शिवाजी कदम ___पाटील हिसेदार याचा वाडा. -- २ एकूण Yesvanteed others. The offence was tried at the Huzur, and was on the evidence of the Mokadam, the Kulkarni, and the ryots proved against the 3 persons above referred to. At the suggestion of the Punch, land measuring half acho chaur