पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice (b) Criminal ५३ [७९ ] गोपाळ मल्हार कुळकर्णी कसबें राहुरी याचे पुत्राने ब्रह्महत्या केली सबब दरोबस्त __कुळकर्णपणाचे वतन सरकारांत जत केले होते; त्यास ज्याणे ब्रह्महत्या इ. स. १७६०-६१. केली त्याचा अन्याय, यास्तव वरकड भावांचे वतन सुदामत चालों देणे. ॐ इहिदे सितैन र मया व अलफ. ब्रह्महत्या केली सबब याची वतनाची तक्षीम जप्त करून तुझांस कमाविस १८. सांगितली असे, तरी याचे तक्षिमेचा हकदक वतन संबंधे उत्पन्न जें होईल तें सरकारचे हिशेबी जमा करणे व याचे घरांत वस्तभाव असेल ती जप्त करून ठेवणे ह्मणून अवधूतराव केशव कमाविसदार तर्फ राहुरी यांशी सनद १. र २८. चिटणिशी पत्रे वरकड भावांचे वतनाचा हिस्सा जप्तींतून मोकळा केला असे ह्मणोन पत्रे. १ अवधूतराव कमाविसदार याशी की, ब्रह्महत्या ज्याने केली त्याचे वतनाची अलाहिदा सनदेप्रमाणे जप्ती करणे. वरकड भावांचे हिस्से जप्तींतून मोकळे केले असेत. चालो देणे ह्मणोन. १ यादो पांडरंग याशी पेशजी सारीच जप्ती करावयाशी पाठविले होते. त्यास हली ज्याने ब्रह्महत्या केली त्याचे हिस्से मात्र जप्त करावयाशी कमाविसदार याशी पत्र आहे. ते जप्त करतील. तुम्ही वरकड भावांचे हिस्से यांची जप्ती उठवून हुजूर येणे ह्मणून पत्र. रसानगी यादी. ३ इ. स. १७६०-६१. न तह्मास सनद साद इहिदे सितैन कस । ८० ] परगणे गलगले येथील देशमुखाने परगणे मजकूरच्या देशपांड्याच्या आठ ब्रा हत्या केल्या ह्मणोन विदित झाले. त्यास देशमुखीचे वतन सरकारांत जप्त कयास सनद सादर केली असे. तरी वतन जप्त करून शेतें मळे अलफ. हक रुसम कल जप्त करून सरकारांत जमा करणं ह्मणन जाना देव यांशी रसानगी यादी सनद १. सवाल ११. देव यांशी रसानगा A.D. 1760-61. ere alry which ( 79 ) A Son of Goplal Malhar Kulkarni of Rahuri having murdered a Brahmin the Kulkarni's share of the watan and his attached. The shares of the other wata ady attached were ordered to be released from attachment. (80.) The Deshmukha of Pargana Galgale killed 8 persons of the Deshpanda 4. D. 1760.61. Brahmin family. His watan was therefore attached.