पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice (B) Chriminal ५१ एक हजार रुपये व गुन्हेगारी खुनाबद्दल शिरस्ता असेल त्याप्रमाणे त्याचा निकाल करून देववणे. त्यापैकी चौथाई सरकारची घेऊन हुजूर पाठवून देणे. बाकी तीन तक्षिमा नफर मजकुरास देणे झणून श्रीपतराव बापूजी यांस पत्र १. [७५ ] केवजी बिन त्रिंबकजी पाटील मेधनी मौजें कोशिंबे परगणे वाण याणें हुजूर येऊन इ. स. १७५५-५६. विनंति केली की, बाजी बिन रुद्राजी पाटील व संभाजी बिन थबाजी पाटील सीत खमसेन व कवजा व केवजी बिन दाजी पाटील मेधनी मौजे मजकूर यांचा व आपला बाप बगलफ. त्रिंबकजी पाटील याचा भाऊपणीयाचा कजिया होता. त्या अदावतीने यांणीं जिल्हेज १३. आमच्या बापावर व आईवर लटके तुफान घेऊन कसबें वाण येथील ठाणीपात फौजदाराजवळ जाऊन फिर्याद केली की, त्रिंबकजी पाटील व त्याची बायको भुताळी आहे. मामास व गांवांत लोकांस उपद्रव देतात; त्यावरून फौजदारानी इनसाफ न करितां सबाजी पाटील जगर यांचे ऐकोन आपले बापास व आईस जीवें मारिलें; हे कर्म अदावतीनें केलें; तरी साहेबी त्यांस लावून हुजूर आणून पुरशीस करावी. त्यावरून बाजी बिन रुद्राजी पाटील वगेरे मौजे मजकर यांस हुजूर आणून पुरशीस केली. त्यावरून त्यांणी जाबसाल केला की, हे कर्म आपणापासून अदावतीने जाहले आहे. तरी साहेबी कृपाळ होऊन आह्मांकडून केवजीस खुनाचे ऐवजी जीवन माफिक देववावें. त्याप्रमाणे आपण देऊं ह्मणन त्याजवरून मनास आणितां केवजीच्या बापाचा व आईचा यांजपासन अदावतीने जाहला सबब मौजे मजकुरी बाजी बिन रुद्राजी पाटील व संभाजी बिन वाली पाटील व केवजी बिन दाजी पाटील यांचे इनासपैकी वगैरे इनामें जमीन बिघे बितपशील:०१५ मोकदमीची इनाम पासोडी आहे, त्यापैकी याचा भाऊपणीयाचा वांटा जाम बाकी जमीन तिघांची राहिली आहे, त्यापैकी काळी जमीन. -- मोकदमीची मिरास थळ कुणबाबीयाची जमीन आहे, त्यापैकी केवजीची वांगी जाऊन बाकी तिघांची जमीन आहे, त्यापैकी. ___-१५ कण पचेचाळीस बिघे जमीन दुमाला करून याजकडे इनाम चालवणे ह्मणन सनदा for Government I the customary fine for murder. A fourth of the whole amount should be taken Government and sent to the Huzur, the rest being given to Bhagwan. (75) There was a dispute regarding the Patilki Watan of Kosimbe in Pargana Wan between certain persons. Three of these complained to A. D. 1755-56, the Fouzdar of Prant Wan that their opponent and his wife had influence over evil moovil spirits, and that they were a source of conderable annoyance to the villagers. The Fouzdar without making any inquiry and relying on the statement o Jamont of the three persons above referred to, put their oppoand his wife to death. A complaint was referred to the Peshwa by the son the deceased. The three persons were then called, and admitted that their con unt to the lo s malicious. They were ned Rs. 1000 out of whinh Rs. 300 were paid to the son of Won of the deceased, the rest being credited to Government hey were also made to give 45 bighas of their land to the son of the deceased. nent and of the deceased. The three peous. They were plaint to the Fouzdar was we They were