पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. रास कसब्याच्या महारांनी हजीर करून द्यावा. जोपर्यंत महार हजीर होय तोपर्यंत महाराची महारकी सरकारांत जप्त केली असे. तरी महाराचे वतनाचे हकदक मानपान शेतमळा कुल जें असेल ते जप्त करून सरकारांत वसूल घेणे ह्मणून सनद १. रसानगी चिट्ठी अमृतराव शंकर. [७३ ] मोरशेट वाडका वाणी वस्ती पेठ सोमवार याणे आपली बायको मारिली ह्मणून हुजूर .. विदित झाले त्यावरून यास हुजूर आणून पुरशीस केली. मनास आणितां इ. स. १७५४-५५. खमस खमसेन याजकडे खुनाचा मुद्दा लागला. त्याजवरून याणे अर्ज केला की, मजजवळून मया व अलफ. कर्म झालें खरें त्यास माझें येणे लोकांकडे आहे. त्याचा हिशेब स्वामीनी साबान २३. ____ मनास आणून माझे जीवनमाफिक गुन्हेगारी करार करून घेऊन मजला पावन करावे ह्मणून. त्याजवरून अर्ज खातरेस आणून याजवर कृपाळू हाऊन हिशेब समजाविला तो मनास आणून तुजकडे सरकारची गुन्हेगारी रुपये २५०० अडीच हजार करार केले असे याचा वसूल सरकारांत देऊन सुखरूप राहणे. तुवां आपला उदीम वेवसायाचा हिशेब समजाविला याशिवाय आणखी मागील उदीम वेवसाय चौकशीमुळे उमगला तर सारा ऐवज सरकारांत घेऊन पारपत्य केले जाईल. पुढे कोणे गोष्टीचा शक अंदेशा न धरितां नवा उदीम वेवसाय करून सुखरूप राहणे ह्मणून अभयपत्र लिहून दिल्हें असे १. रसानगी यादी. [७४ ] भगवान कुणबी वस्ती अमदाबाद याचे शेजारी वेणीदास याजपासून तकशीर घडली सबब पळोन गेला. सबब भगवानास धरून नेऊन एक हजार रुपये इ. स. १७५५-५६. सीत खमसेन गुन्हेगारी अमलदाराने घेतली. त्याजवर पळाला तो सांपडला. त्याजवळ मया व अलफ. माझे आईनें रुपयांकरितां जीव दिल्हा; सबब खुनाची गुन्हेगारी रुपय २७०० सत्तावीसशे शिरस्ता गुजराथ प्रांतीचा आहे. तरी त्यास आणून सवाल २८. whole of the Maharki Watan of the village was attached pending the production of the offender by the Mahars of the village. (73) Morshet Wadka, a Baniya of Peth Somwar, murdered his wife' Inquiries were instituted and the Baniya confessed his guilt. A. D. 1754-15. Taking into consideration the amount due to him by others, as shown by his accounts, a fine of Rs. 2500 was imposed upon him. He was informed hat if the list of outstanding debts, shown by him, proved to be false, the whole of the amount due to him by his debtors, would be confiscated and that he would be punished. (74) A letter to Shripatrao Bapuji-Venidas having committed a crime and ____ absconded, his neighbour Bhagwan Kunbi of Ahmedabad, was A. D. 1755-56. arrested and a fine of Rs. 1000 was levied from the latter by th ____Officer of Government. Subsequently Venidas turned up, any Bhagwan's mother committed suicide before him, for his non-payment of the amou paid by her son on his account. The usual fine for murder in Guzerath is Rs. 2,70 You should bring Venidas before you, and levy from him the amount of Rs. 100 00.