पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice(b) Criminal. ४९ ब्राह्मगाचे नांवें पन की सदरहू इनाम जमीन वंशपरंपरेनें खाऊन सुखरूप राहणे ह्मणोन. [७१ ] कसबें नांदेड प्रांत राईबाग येथील घासदाण्याचा रोखा पंत प्रतिनिधी यांणी शिदोजी .... थोरात यांस दिला. त्यांणी आपले तर्फे तुळाजी शिंदे वसुलास पाठविले इ. स १७५४-५५. खमस खम लेन पाटील भेटला नाहीं सबब कुळकर्णी यास धरून पिछाडीस बांधून राऊत मया व अलफ. घेऊन चालले. कुळकर्णी याचा जीव व्याकूळ जाहला. राऊत गांवांत .माहरम १५. " जाऊन जोशाकडून पाणी आणविले. तोपर्यंत कुळकर्णी मेला. मग गांवकरी यांणी प्रेत तसेंच बांधन पंत प्रतिनिधीकडे नेले. त्यांणी दहन करण्यास हुकूम दिला. व मयताचे मुलास जमीन इनाम दिली. ( त्याचे नांव बाबाजी मखाजी क्षीरसागर ) इनामपत्रे दिली माहात; : सबब पेशव्यांचे लष्कर स्वारीहून आले त्यावेळी बाबाजी तेथें दाद मागण्यास आला प्रतिनिधी पेशव्यांचे भेटीस आले होते. त्यांणी परत जा ह्मणून पत्रे देऊ असे सांगून वाट लावलें. मागून महिना पंधरा दिवसांत प्रतिनिधी वारले. सबब पेशव्यांनी इनाम जमीनीचे पत्र करून दिलें. १ शिवाय छ० १७ खुनाबद्दल १००० रुपये घासदाणीयाचे ऐवजी मजुरा घेण्याचा हकम झाला. [७२ ] नारो बाबाजी नामजाद परगणे नेवासें वगैरे महाल यास सनद की कसबें टोकळ येथील पाटील वाघ व काशी पांड्या यांणी जयरामकृष्ण याचा कनोजिया इ. स. १७५३-५४. खमस बमसेन ब्राह्मण कसबें मजकुरच्या महाराकडून जीवे मारविला. त्यास पांड्या व मया व अलफ. पाटील यांचे पारिपत्य हुजुरून जाहले. ज्या माहाराच्या हातून ब्राह्मणाचा लाखर २. खन जाहला आहे तो महार गैरहजीर जाहला आहे. ऐशियास त्या महा the o the grant in Inam ( to the above relative ) of one Chahur of good land. The land should be assigned at the said village, and a site should be given to them in the same village for building a house. I ( 71 ) The Pant Pratinidhi gave orders for the recovery of tribute TITTELU from Kasba Nanded in Prant Raibag to Sidoji Thorat who A. D. 1754-55. puted Tulaji Sinde to collect the amount on his behalf. On going to the village, Tulaji could not find the Patel II arni was therefore seized by his horsemen; and was being taken away bound on de horse's back. On the way the Kulkarni fainted. The horsemen went to e village for water but before their return the man died. The villagers then took ne corpse to the Pant Pratinidhi. He ordered it to be burnt, and promised a grant of Inam to the Kulkarni's son, named Babaji Makhaji Kshir-Sagar. Sanads ere not however granted and Babaji came to the Peshwa's camp to seek redress. ne Pratinidhi was at that time in camp on a visit to the Peshwa, and he promised Dabaji that sapads would be issued and induced him to go back. Within a month uiter this the Pratinidhi died, and the promised Sanad remained to be issued. The latters having been represented to the Peshwa, Sanads were given by him:( In the di. de diary of the 17th of this month there is an order that out of the amount of the ibute due, Rs. 1000 would be remitted and allowed as a set-off for the murder.) (72) The Patel and Kulkarni of Tokla caused a Kanoja Brahmin to be T d by the hands of a Mahar. The Patel and Kulkarni war A. D. 1754-58. dered by the punished. The Mahar in question was not to be found, and the The Pro tribu