पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी.. निशी मनास आणितां खुनाचे लिगाड तुजकडे नाही. तूं दगड मारिलास नाही. याप्रमाणे निवाडीने तूं खरा जाहला, सबब तुझे माथां हरकी करार केली रुपये ५०० बरहुकूम निवाडपत्र बेरीज भरून दिली तें. १००० खेरीज निवाडपत्र बरहुकूम कतबा एका महिन्याने ऐवज सरकारांत पावता करावा. १५०० एकून दीडहजार रुपये करार केले असेत. सदरहू उगवणी सटवोजी दिघा याणे सरकारांत उगवणी करून द्यावे येणे प्रमाणे पत्र १. [७०] ओंकारभट व रणसोडभट व्यास ब्राह्मण उदीच्य वास्तव्य मौजें पचेड परगणे रतलाम सरकार उज्जेन याणीं हुजूर येऊन विदित केले की, आपला भाऊ नाराइ. स. १७५३-५४. अर्बाखमसैन यणभट व्यास याची बेअब्रु लालसिंग रजपूत याणे करून जीवें मारिला मया व अलफ. आहे तरी त्याचे पारिपत्य करावे ह्मणोन, त्यावरून ब्राह्मणाचा खून केला जिल्हेज २०. - हे जाणून तुह्मास सनद सादर केली असे. तरी रजपुतास देशा बाहेर काढून देणे. आणि त्याचे जाहागीरचे बारा गांव आहेत ते सरकारांत जप्त करून ठेवणे. आणि ब्राह्मणाचा खून झाला आहे यास्तव मौजें पचेड परगणे रतलामपैकी जमीन इनाम चांगली चावर १ एक दिली असे. तरी मौजे मजकुरी नेमून देणे आणि पचेडांत ब्राह्मणास घरास जागा नेमून देणे ह्मणोन जयाजी सिंदे यांस सनद १. shwarache in Tarf Haveli in the Pargana of Sangamner, by pelting him with stones in the forest, and lodged a complaint. A consideration of the facts and evidence shows that you are not implicated in the murder and that you did not stone the deca eased, you have come out successful through the trial and should pay the following amounts: Rs. 500 as per decision. Rs. 1000 Extra as per bond, to be paid to Government within one month.. Rs. 1500. The amount should be recovered and paid to Government by Satwoji Digha. ( 70 ) A Sanad to Jayaji Sindia. Onkorbhat and Ransodbhat Vyas, Udich Brahmins, residing at Pached in Pargana Ratlam of the pro A. D. 1753-54. vince of Ujjain, having come to the Huzur, represent that La sing Rajput insulted their brother Narayanbhat Vyas, and P. him to death, and pray that Lalsing may be punished. Considering that the has put has murdered a Brahmin, Government has issued this Sanad to you, and you are directed to expel the Rajput from the country, and to confiscate the 12 villag held by him in Jahagir. As the Brahmin has been murdered, sanction is accord mint