पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administraision of Justice (b) Criminal. ४७ mmmmmmmmmmmm २ राजीनामे. १ नारायणजी पाटील व कबाजी पाटील मोकदम मौजें राजेटाकळी परगणे बीड यांचा की आपणा पंचाईत ने द्यावे त्याप्रमाणे आमचा पाडळीकरांचा इनसाफ पंच करतील त्याप्रमाणे रजावंदी असो ह्मणोन राजीनामा लिहून घेतला तो. १ मोकदम मौजे पाडली परगणे आंबड याचा राजीनामा. १ नारायणजी पाटील व कबाजी पाटील राजे टाकळीकर यांजपासून कागद लिहन घेतला की, आमीं पाडळीकरांशी कजिया केला त्यासमयीं त्यांची वस्तभाव वगैरे सतळांचा तोडा आह्मी नेला असेल तो त्यांचा त्यांस देऊं ह्मणोन कतबा लिहून घेतला तो. इ. स. १७५२-५३. ____एकूण तीन कागद गोविंदराम याचें हवाला केले असेत. । ६९] रुपाजी बिन रंभाजी मुडतडक, वणजारे, पाटील मौजे लोहारे तर्फ हवेली परा संगमनेर याणे जाखोजी बिन सेट्याजी भाडाग वणजारे मोजें करने सलास खमलेन ___ कमळेश्वराचे तर्फ हवेली परगणे मजकूर याचा लेक धाकटा सेप्या मया व अलफ. यास रानांत दगड मारून खून केला ह्मणून सेट्याजी भाडाग वणजारा तजपासीं कजिया सांगोन हुजूर फियोद आला. त्यावरून साक्षी गोडी सवाल २३. 2. Rajinamas (deeds of consent). 1 One executed by Narayanji Patel and Kabaji Patel requesting the appointment of a Panchayet and agreeing to abide by the decision of the Panch in the matter of the dispute between them and the residents of Padli. 1 One executed by the officiators of Padli Pargana Bid. 1 A bond given by Narayanji Patil and Kabaji Patel agreeine to return all the property that may have been taken away by them, at the time of their dispute with the residents of Padli. these three papers have been given over to Govind Ram. ( 69 ) A letter to Rupaji bin Rambhaji Mud Tadak Wanjare Patil of ora Tarf Haveli in Pargana Sangamner, Setyaji Bhada Lah Wanjara charged you with having murdered Setva tři son of Jakhoji bin Setyaji Wanjare of Mouza Kawate Kar A. D. 1752-53.