पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. याजकरितां उभयतांचे वतन देशमुखी व देशपांडेपण सरकारात अमानत केले असे. तरी तुहीं हरदुजणांचे देशमुखी व देशपांडेपणाचे वतन दरोबस्त जप्त करून हकदक वगैरे लवाजिम कुल जे असतील त वसूल करून सरकारांत जमा करणे. यादो मोरेश्वर याचा देशमुखीचा हक्क असेल त्यास तुह्मीं अटकाव न करणे. चालत आले आहे त्याप्रमाणे सुरळीत चालवणे ह्मणोन कृष्णराव अनंत सुभेदार प्रांत गंगथडी यांस सनद १. येदिशों जमीदार परगणे कोतुळ यासी पत्र १. [६८ ] नारायणजी पाटील व कबाजी पाटील मोकदम मौजें राजेटाकळी परगगे बीड यांजकडे गुन्हेगारी सबब की मानें पाडली परगणे आंबड येथील विष्णाजी इ. स. १७५०-५१. इहिदे खमसैन पाटलाशी कजिया केला व त्याचा एक खून केला. त्याजमुळे हजूर मया व अलफ. _आणून गुन्हेगारी करार केली बरहुकूम कतबा रुपये २००१. रविलावल २५. यासी वायदे. छ०२४ रविलावर द्यावे १००१. छ० २४ जमादिलावल द्यावे १०००. एकूण दोनहजार एक रुपया करार करून कतबा लिहून घेतला असे १. सदरह कतबा गोविंदराम या वे हवाली केला असे. दोन हजार रुपये गोविंदराम याजकडे पाटील मजकूर याणीं वसूल द्यावा. न दिल्हा तर हरदुजण पाटील पुणेयास, राजश्री त्रिंबकराव विश्वनाथ यांजवळ गोविंदराम याणे पोचवून द्यावे. या खेरीज कागद पाटील मजकूर याजकडून घेतले तेः ment. You should therefore credit the proceeds of the Haks and perquisites pertaining to their watans to Government. You should not however interfere with the share of Deshmukh Hak belonging to Yado Govind. It should be continued to him as before without obstruction. A sanad to the above effect to Krishnarao Anant Subhedar of Prant Gangathadi. (68) A fine of Rs. 2001 (as per bond) is ordered to be levied from Narayanji Patel and Kabaji Patel, officiators of Mouza Raja Takli, Pargana A. D. 1750-51. Bid, who were brought to the Huzur for their having in a quarrel murdered Krishnaji Patel of Mouza Padli, Pargana Ambad. The amount should be recovered in the following instalments: 1001 To be paid on the 24th of Rabilakhar. 1000 To be paid on the 24th of Jamadilaval. A bond to the effect has been taken. The bond has been given over to Govind Ram, to whom the two Patels should pay the amount. If they fail, Govind Ram should arrange to send them to Trimbakrao Vishwanath at Poona. The following other documents were executed by the Patels.